• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home वाणिज्य

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार : ‘या’ तारखेला मिळणार एप्रिलचा हप्ता?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 8, 2025
in वाणिज्य, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, राशिभविष्य, सरकारी योजना, सामाजिक
0
लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार : ‘या’ तारखेला मिळणार एप्रिलचा हप्ता?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ एप्रिल २०२५

राज्यातील महायुती सरकारसाठी गेमचेजर ठरलेली ‘लाडकी बहिण’ योजनेतील बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हप्ता ८ मार्च रोजी खात्यात जमा झाला होता. आता मात्र एप्रिलच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आता एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार आहे. महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता आला नाही, त्यांना एप्रिलच्या हप्त्यांमध्ये पैसे येण्याची शक्यता आहे.

सर्व पात्र महिलांच्या खात्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पैसे येणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती. यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या, त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने निकष ही लावले आहे. या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे.

याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले होते की, ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू आहे, त्यामुळे ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास ११ लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.

Related Posts

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प
जळगाव

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

June 6, 2026
राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !
जळगाव

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार
जळगाव

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !
जळगाव

संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !

June 6, 2026
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

June 6, 2026
राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group