• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन दिवसांनी सापडला तरुणाचा मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 20, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दोन दिवसांनी सापडला तरुणाचा मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२४

भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावरुन बांभोरी येथील तरुणाने गुरुवारी रात्री उडी घेतली होती. पोलिसांना या तरुणाचा मृतदेह शोधण्यात १९ रोजी यश आले असून या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहराजवळील बांभोरी येथील अविनाश सोनवणे (वय २४) हे १७ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच- १९, बीडी- ३०२०) ने महिला व एका तरुणीसह भुसावळकडे आला होता. या वेळी या तरुणाने त्याची दुचाकी तापी नदीच्या पुलावर उभी केली. त्यानंतर रात्री महिला व युवतीसोबत असताना अविनाश सोनवणे यांनी पुलावरून तापी नदीत उडी घेतली. या घटनेनंतर पुलावर मोठी गर्दी जमली होती. तर भुसावळ शहर पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेची माहिती घेत पोलिसांनी या दोघा महिलांना ताब्यात घेतले. तर दुसऱ्या दिवशी अर्थात १८ रोजी दिवसभर अविनाश सोनवणे यांचा नदी पात्रातील पाण्यात पोलिसांकडून शोध सुरु होता. अखेर दोन दिवसांनंतर अर्थात १९ रोजी त्यांचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाचे भुसावळ ट्राम केअर सेन्टर मध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्य ताब्यात दिला. मात्र, अविनाश याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबद्दल माहिती मिळाली नाही. य प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंव करण्यात आली आहे

Related Posts

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group