• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एकाच रात्री १२ जनावराची चोरी ; शेतकरी भयभीत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 13, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
एकाच रात्री १२ जनावराची चोरी ; शेतकरी भयभीत
Share on FacebookShare on Twitter

भडगाव : प्रतिनिधी
तालुकयातील कजगाव परिसरातील चार वेगगवेग्ळ्या गावातून एकाच मध्यरात्री १२ जनावरे चोरी झाल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. आता मात्र पोलीस प्रशासना समोर या चोरट्याने पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सविस्तर वृत्त असे की, कजगाव परिसरातील लोणपिराचे, बोदर्डे, कोठली व निंभोरा या चारही गावातून एकाच रात्री तब्बल बारा जनावरे चोरीस गेली. लोण येथील गावाला लागूनच असलेल्या शेडमधून व मोकळ्या जागी बांधलेली जनावरे वाहनात टाकून भामटे पसार झाल्याचा अंदाज लोण ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

रामकृष्ण मांगो पाटील यांची ८० हजार रुपये किमतीची बैलजोडी व ३० हजार रुपये किमतीची गाय चोरून नेली आहे तर रघुनाथ शायसिंग पाटील यांची एक गाय व दोन वासरे असे तीन जनावरे अंदाजे १ लाख रुपये किमतीचे पशुधन तेथून चोरी झाले आहेत. तर बोदर्डे येथील सुनील प्रल्हाद पाटील यांचेही एक पशुधन व कोठली येथील भिकन संतोष पाटील या शेतकऱ्यांचे तीन पशु तसेच निंभोरा येथील माधवराव लुडू पाटील या शेतकऱ्याची दोन जनावरे असे चार गावातून तब्बल बारा पशुधन चोरी झाले आहेत.

चारही गावातील शेतकऱ्यांचे मिळून तब्बल ४ ते ५ लाख रुपये किमतीचे पशुधन चोरी झाल्याच्या घटनेने पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, पोलिस कर्मचारी प्रकाश गवळी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. भडगाव पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, पोलिस कर्मचारी नरेंद्र विसपुते, प्रकाश गवळी तपास करीत आहेत, तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने पशुपालकांना जनावरे रस्त्याच्या कडेला न बांधता ती सुरक्षित ठिकाणी बांधावी तसेच आपल्या पशुधनाकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group