• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

…तर बाटलीने डोकं फोडेन ; बिग बॉसची अंकिता संतापली विकीवर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 10, 2023
in मनोरंजन
0
…तर बाटलीने डोकं फोडेन ; बिग बॉसची अंकिता संतापली विकीवर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० नोव्हेबर २०२३

राज्यातील प्रत्येक घरातील छोट्या पडद्यावर चाहत्यांचा आवडता शो म्हणून बिग बॉस १७ नुकतेच रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. हा शो सुरु झाल्यापासून त्यातील स्पर्धकांची एकमेकांसोबत तू-तू-मैं-मैं सुरु झाली आहे. यात खासकरुन अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी चर्चेत येत आहे.

सोशल मीडियावर कायम एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करणारी ही जोडी या घरात गेल्यापासून सातत्याने एकमेकांशी भांडत आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामध्येच आता पुन्हा एकदा या जोडीत वाद झाला असून अंकिताने थेट विकीला ‘निघून जा’ असं म्हटलं आहे. सध्या या शो चा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये अंकिता आणि अभिषेक एकमेकांशी गप्पा मारत असतात. यावेळी अंकिता, अभिषेकला सुशांत सिंह राजपूतविषयी काही गोष्टी सांगत असते. मात्र, त्यावेळी विकीमध्येच येतो आणि अंकिताची मस्करी करतो. विकीचं हे वागणं पाहून अंकिता प्रचंड संतापते.
“माझ्या आणि अभिषेकच्या मध्ये येऊ नकोस. मी शेवटचं सांगतीये. जर पुन्हा तू मध्ये आलास तर बाटलीने डोकं फोडेन”, असं म्हणत अंकिता त्याला वॉर्निंग देते. मात्र, तरीही विकी तिची मस्करी करतो. इतकंच नाही तर इशासमोरही तिची खिल्ली उडवतो.

त्याचं वागणं पाहून इशा सुद्धा त्याला ‘असं करु नकोस’, म्हणून सांगते. त्यावर, “हा कायम असंच करतो. या घराच्या बाहेर सुद्धा तो असंच वागतो. तो त्याच्या मित्रांसमोर असं दाखवतो की कायम माझीच चूक असते. आणि, दुसरीकडे मी कायम माझ्या मित्रमंडळींसमोर याला आदराने वागवते. हे बघ विकी जर तू इथेही असंच वागणार असशील तर तुला ते चांगलंच महागात पडेल. नंतर पश्चात करावा लागेल. तू निघ रे इथून”, असं म्हणत अंकिताने त्याला चांगलंच फटकारलं. दरम्यान, या आठवड्यात ‘दिल के मकान’मधून नील भट्ट, ऐश्वर्या, अंकिता लोखंडे हे नॉमिनेट झाले आहेत. तर, दिमाग के मकान येथून मन्नारा आणि नावेद नॉमिनेट झाले आहेत. तसंच दम के मकानमधून अरुण, अनुराग, सनी आणि समर्थ नॉमिनेट झाले आहेत.

Tags: Big bossreality show

Related Posts

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम
मनोरंजन

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम

March 11, 2025
शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !
मनोरंजन

शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !

March 11, 2025
मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !
मनोरंजन

मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !

March 3, 2025
लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !
मनोरंजन

लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !

March 1, 2025
प्रियकर कि राक्षस ? : हातोड्याने प्रेयसीसह परिवारातील ५ जणांची केली हत्या !
मनोरंजन

सुष्मिता सेन ४९ व्या वर्षी म्हणाली आता लग्न करायचे आहे !

February 25, 2025
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !
मनोरंजन

बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !

February 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

June 30, 2025
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025
नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group