• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

‘याच’ महिलांना मिळणार ३ गॅस सिलेंडर मोफत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 29, 2024
in राज्य
0
‘याच’ महिलांना मिळणार ३ गॅस सिलेंडर मोफत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जून २०२४

राज्यातील सरकारने नुकताच अंतरिम अर्थसंकल्प सादर केला असून अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी अनेक योजनांची तरतूद केली आहे. यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचीही घोषणा करण्यात आली आहे. सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. परंतु ही योजना सरसकट सगळ्यांसाठी लागून होणार नसून त्यासाठी सरकारने काही निकष ठेवले आहेत. या योजनेद्वारे जवळपास राज्यातील 56 लाख 16 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांनी केलेली ही घोषणा खरंतर राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी करण्यात आली आहे. महिला या घरातील किचनचा खर्च भागवतात. त्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव वाढले तर महिलांना टेन्शन येतं. खर्च वाढल्याने महिलांना पैशांचं नियोजन खूप काटकसरीने करावं लागत असतं. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील 56 लाख 16 हजार महिलांसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबतच्या योजनेची घोषणा केली आहे. बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे.

Tags: Ajeet pawarbudget 2024gas silender

Related Posts

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!
क्राईम

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?
क्राईम

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !
क्राईम

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !
जळगाव

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !
क्राईम

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group