• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अजिंठा चौफुलीवर सापळा लावून दोन बुलेटसह चोरटा अटकेत !

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 19, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अजिंठा चौफुलीवर सापळा लावून दोन बुलेटसह चोरटा अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ एप्रिल २०२५

चोरीच्या दोन बुलेट मोटारसायकल सह छत्रपती संभाजीनगर येथील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अजिंठा चौकातून सापळा रचून अटक केल्याची कारवाई शनिवारी १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता करण्यात आली. त्यांच्याजवळील चोरीच्या अडीच लाख रूपये किंमतीच्या दोन बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधील एक तरुण चोरीची महागडी बुलेट स्वस्तात विक्री करण्यासाठी अजिंठा चौफुली येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील पोउपनि चंद्रकांत धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोका गणेश ठाकरे, राहुल रगडे, विशाल कोळी, योगेश बारी यांच्या पथकाने अजिंठा चौफुली येथे सापळा रचला.

या पथकाला लाल रंगाची विना नंबर प्लेटची बुलेट घेऊन उभा असलेला एक तरुण संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने साजीद खान असे सांगितले. बुलेटच्या कागदपत्रांची मागणी केली असता, त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते. पोलिसांनी तात्काळ बुलेटच्या चेसीस नंबरची ऑनलाइन तपासणी केली असता, ती बुलेट पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले.

यामुळे साजीद खान याला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून अडीच लाख रूपये किंमतीच्या दोन बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. तपासात या दोन्ही बुलेट पुणे शहरातील चंदननगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून, आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका गणेश शिरसाळे करत आहेत.

Related Posts

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद
क्राईम

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
जळगाव

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी
जळगाव

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा
जळगाव

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026
नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार
जळगाव

नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

March 24, 2026
दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!
क्राईम

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group