• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात चोरट्यांनी दोन घरे फोडली : लाखोंची रोकड लंपास !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 21, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात चोरट्यांनी दोन घरे फोडली : लाखोंची रोकड लंपास !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २१ सप्टेंबर २०२५

शहरातील अनुराग स्टेट बैंक कॉलनीतील ब्रीज हाईट्स अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे सेंट्रल लॉक तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. तिसऱ्या मजल्यावर राहणारे दिनेश बाबुराव गोडंबे यांच्या घरातून २ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे १६३ ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने तर चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या दीपक प्रकाश परदेशी यांच्या घरातून ३ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज यामध्ये २१२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४७५ ग्रॅम चांदीचे दागने व ४० हजारांची रोकड असा एकूण दोन्ही घरातून सुमारे ६ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. १९ रोजी परदेशी हे गावाहून घरी परतलयानंतर उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अनुराग स्टेटबँक कॉलनीतील ब्रीज हाईट्स अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर दीपक प्रकाश परदेशी हे राहत असून तिसऱ्या मजल्यावर त्यांच्या ओळखीचे दिनेश बाबुराव गोडंबे हे राहतात. दि. ७ रोजी परदेशी हे पत्नी व बहिणीसोबत सुरत येथे नातेवाईकांना भेटण्याकरीता गेले होते. त्यामुळे त्यांनी घरातील बेडरुमचे सेंट्रल लॉक आणि घराच्या मुख्य दरवाजाचे सेंट्रल लॉक व कडीकोयंडा लावलेले होते. दि. १९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास परदेशी हे घरी परतले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले सेंट्रल लॉक आणि कडीकोयंडा तुटलेला दिसून आला, त्यामुळे ते लागलीच आजूबाजूच्या लोकांना याबाबत सांगून तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या गोडंबे यांना बोलविण्यासाठी खालच्या गेले. परंतु दिनेश गोडंबे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे सेंट्रल लॉक तुटून खाली पडलेले दिसले.

गोडंबे यांच्या घराचे सेंट्रल लॉके तुटलेले दिसल्याने परदेशी यांनी त्यांना फोन केला. त्यावेळी गोडंबे यांनी आपण दि. १० रोजी पासून पत्नी व बहीणीसह फत्तेपूर येथे आलो असल्याचे सांगितले, त्यावर परदेशी यांनी माझ्याघरात चोरी झाल्याने मी तुम्हाला बोलविण्यासाठी आलो असता, मला तुमच्या दरवाजाचे कुलूप तुटून खाली पडल्याचे दिसत असल्याने तुमच्या घरात देखील चोरी झाली असून तुम्ही तात्काळ घरी या असे सांगितले.

चोरट्यांनी परदेशी यांच्या घरातील बेडरुमचे सेंट्रललॉक तोडून लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले २१.५ ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, ५५ ग्रॅमची मंगलपोत, ३० ग्रॅमचा नेकलेस, २५ ग्रॅमचे मंगळसूत्र, २८.५ ग्रॅमच्या दोन चैन, ८ ग्रॅमचे कानातले, ८ ग्रॅमचे टोंगल, ३ ग्रॅमचे कानातले, १ ग्रॅमचे पेंडल, १६ ग्रॅमची गहुळ पोत, १० ग्रॅमची सोन्याची चीप, १३ ग्रॅमची लहान माळ, अर्धा ग्रॅमची बाळ्या, ९० ग्रॅमचे चांदीचे चैन, ७० ग्रॅमचे ब्रासलेट, १५ ग्रॅमच्या अंगठ्या, १५० ग्रॅमच्या साखळ्या, ५० ग्रॅमचे जोडवे, १०० ग्रॅमचे साकळ्या यासह ४० हजारांची रोकड असा एकूण ३ लाख ९३ हजार ५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

Related Posts

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी
क्राईम

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026
गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !
जळगाव

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group