• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावातील चोरट्यांनी मारला देवाच्या दानपेटीवर डल्ला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 7, 2023
in जळगाव, क्राईम
0
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील रथ चौक परिसरात असलेल्या हनुमान व महादेव मंदिरातील दान पेटीवर परिसरातील चोरट्याने डल्ला मारला. ही घटना दि. ३१ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित अमर नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील रथचौकात मोहन रविंद्र बारी हा तरुण वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळ हनुमान व महादेवाचे मंदिर असून त्याच्या पाठीमागे व्यायाम शाळा आहे, मोहन हा मित्रांसोबत त्याठिकाणी झोपण्यासाठी जात असतो. दि. ३० रोजी रात्री १२ वाजता मोहन हा मित्र शुभम राजपूत व दीपक कोळी असे तिघे जण व्यायाम शाळेत झोपण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आवाज आल्याने मोहन व त्याच्या मित्रांना जाग आली. त्यांनी बाहेर जावून पाहिले असता, त्यांना परिसरातील अमर नावाचा इसम मंदिरातून बाहेर पडत होता. त्याला आवाज दिला मात्र तो तेथून पळून गेला. दरम्यान, तिच तरुणांनी मंदिरात जावून पाहणी केली असता, मंदिरातील दानपेटी फोडलेली होती आणि त्यातील रोकड लांबविल्याचे दिसून आले. याप्रकरणी मोहन बारी याने दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !
जळगाव

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप
जळगाव

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !
जळगाव

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group