• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

या वयात करणार हि अभिनेत्री लग्न ; चाहते झाले खुश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2023
in देश-विदेश, मनोरंजन, सामाजिक
0
या वयात करणार हि अभिनेत्री लग्न ; चाहते झाले खुश !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २८ एप्रिल २०२३ ।

देशातील अनेक अभिनेते व अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यात नेहमीच चर्चेत येत असतात. त्याच्यातील एक अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर हि बॉलिवूडमधील असं नाव आहे जे ९० दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ९० साली करिश्माने बॉलिवूडला एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. मात्र सध्या करिश्मा सिनेसृष्टीपासून लांब आहे. तिचं फॅमेली बॅगग्राऊंड बॉलिवूडचं असूनही तिला सिनेमा मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल कारावा लागला. होता.

करिश्माने फिल्मी करिअरसाठी तिचं शिक्षण सोडलं होतं. अभिनेत्रीने वयाच्या १५ वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यासाठी तिने तिचा मेकओव्हरही केला होता. अभिनयात पदार्पण करण्याआधी करिश्माला लोकं मुलगा म्हणायचे. तिला मुलांसारखं रहायला आवडायचं. पण ‘राजा हिंदुस्तानी’मध्ये तिचा मेकओव्हर केला. आणि त्यानंतर अभिनेत्रीने स्वत:ला खूप सुंदर कॅरी करायला सुरुवात केलं.
मात्र आलियाच्या लग्नावेळी करिश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा अचानक होऊ लागली होती. यामगच कारण म्हणजे करिश्माचा एक फोटो. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये करिश्माच्या अंगावर कलिरा पडल्या. अशी प्रथा आहे की, लग्नात ज्याच्या अंगावर कलिरा पडतात त्याचं लवकरच लग्न होतं. या प्रथेप्रमाणे करिश्माच्या अगांवर कलिरा पडल्यावर तिच्या लग्नाची चर्चा जोरदार होवू लागली.

आलियाच्या लग्नातील हे फोटो करिश्माने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमधील करिश्माचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते. ही प्रथा पंजाबी लोकांमध्ये आहे. नववधू बहिणीच्या डोक्यावर आपलं मनगड जोर-जोरात आपटते मग जिच्या डोक्यावर कलिरा पडतात त्याचं लग्न होत अशी प्रथा मानली जाते. कलिरा पडणं हे लग्न होण्याचं लक्षण आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून करिश्मा कपूर चित्रपटांपासून लांब असली तरी तिच्याबद्दल चर्चा मात्र आजही होत आहे. कधी फोटोंमुळे तर कधी अन्य कारणांमुळे करिश्मा चर्चेचा विषय ठरते. करिश्मा कपूरनं दिल्लीचे उद्योगपती असलेल्या संजय कपूरबरोबर लग्न केलं होतं, पण दोघांनी घटस्फोट घेतला. करिश्मा आणि संजयला दोन मुली आहेत. अभिनेत्री करिश्मा कपूरनेही पती संजय कपूरपासून घटस्फोट घेतला आहे. करिश्माच्या लग्नाच्या चर्चेने तिचे चाहते मात्र खूश होते मात्र करिश्माने या सगळ्या चर्चांवर मौन सोडणंच योग्य मानलं आहे.

Related Posts

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !
जळगाव

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप
जळगाव

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !
जळगाव

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !
जळगाव

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026
एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group