• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरातील हा परिसर आता ओळखला जाणार “श्री छत्रपती चौक” नावाने !

सचिन खंडारे मित्र परिवारने केले छत्रपती नामकरण फालकाचे अनावरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 16, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरातील हा परिसर आता ओळखला जाणार “श्री छत्रपती चौक” नावाने !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

दि .१५ ऑगष्ट २०२३ मंगळवार रोजी “श्री छत्रपती चौक”  नामकरण सोहळा व फलक आनावरण सचिन खंडारे मित्र परिवाराने “छत्रपती चौक” मुंदडा हाईटस् इंदिरा गांधी शाळे जवळ अमळनेर येथे करण्यात आले.

सर्वे जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.. छत्रपतींची प्रेरणा तमाम युवा पिढीला मिळावी हाच संदेश डोळयासमोर ठेवून “श्री छत्रपती चौक” नामकरण सोहळा  व फलक अनावरण करण्यात आले यावेळी उद्घाटक- डॉ अनिल शिंदे, प्रमुख पाहुणे – श्री. बापूसो कल्याण पाटील एस.डी.देशमुख सर, अँड. विवेक लाठी, विनोद कदम सर अँड. तिलोतमा पाटील, सौ वसुंधरा लांडगे श्री. शाम पाटील नगरसेवक श्री ठाकरे सर डॉ. रविंद्र कुलकर्णी श्री हितेशजी शहा, मनोज शिंगाणे श्री कमल कोचर, प्रताप शिंपी नगरसेवक, उमेश वाल्हे,सुरज परदेशी व अमळनेर शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर,जेष्ठ नागरिक,विविध संघटनातील पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिक व पत्रकार बांधव यांनी उपस्थिती दिली तसेच अमळनेर येथील सुप्रसिद्ध बिल्डर्स ओमप्रकाश मुंदडा, विजय पाटील (स्वादिष्ट नमकीन) भूषण चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच परीसरातील नागरीक सुदर्शन मित्र मंडळ सचिनभाऊ खंडारे मित्र परिवार यांनी परिश्रम घेत कार्यक्रमाची शोभा वाढविली. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवनियुक्त पदाधिकारी व पत्रकार बांधवांचे देखील सत्कार करण्यात.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!
जळगाव

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !
क्राईम

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामासाठी संस्थेकडून पाठिंबा मिळेल.

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group