• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

प्रेमात ब्रेकअप झाल्याने मुलाला मिळाले हजारो रुपये ; जाणून घ्या सविस्तर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 17, 2023
in राज्य, सामाजिक
0
प्रेमात ब्रेकअप झाल्याने मुलाला मिळाले हजारो रुपये ; जाणून घ्या सविस्तर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १७ मार्च २०२३

जगभर अनेक लोक एक वेळ नक्की प्रेमात पडत असतात. तसेच या प्रेमाने अगदी काहींची संसार पूर्ण होतात तर काहीचे मोठे नुकसान होत असल्याची अनेक बातम्या आपण पाहिल्या असेल पोरं प्रेम तुटल्यावर कधी तुम्हाला पैसे मिळतात का ? यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. हो हे खरं आहे अशी घटना घडली आहे. एका पठ्ठ्याला त्याच्या ब्रेकअपनंतर चांगलाच आर्थिक फायदा झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ब्रेकअपचा निर्णय घेणे एकासाठी फायदेशीर ठरले आहे. गर्लफ्रेंन्डने सोडल्यानंतर या प्रियकराला 25,000 रुपये मिळाले आहेत. ट्विटरवर या प्रियकराने याबाबत माहिती दिली आहे.

या ट्विटर युजरने त्याला ब्रेकअपनंतर इन्शुरन्सची रक्कम म्हणून 25,000 रुपये मिळाल्याचा दावा केला आहे. प्रतीक आर्यन नावाच्या ट्विटर युजरने ट्विट करुन माहिती दिल्यानंतर ते सगळीकडे व्हायरल झाले. माझ्या गर्लफ्रेन्डे माझी फसवणूक केली आणि त्यासाठी मला 25 हजार रुपये मिळाले, असे प्रतिक आर्यनने म्हटलं आहे. 16 मार्च रोजी प्रतिक आर्यनने हे ट्विट केले होते. थोड्याच वेळात प्रतिकच्या या ट्विटला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. प्रतीक आर्यनने या रकमेला हार्टब्रेक इन्शुरन्स फंड म्हटले आहे.

I got Rs 25000 because my girlfriend cheated on me .When Our relationship started we deposited a monthly Rs 500 each into a joint account during relationship and made a policy that whoever gets cheated on ,will walk away with all money.
That is Heartbreak Insurance Fund ( HIF ).

— Prateekaaryan 𝕏 (@Prateek_Aaryan) March 15, 2023

जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो होता तेव्हा एक रक्कम जमवण्याचे ठरवले होते आणि त्यातूनच ही रक्कम मिळाल्याचे प्रतिकने सांगितले आहे. “माझ्या गर्लफ्रेन्डने फसवणूक केल्यामुळे मला 25 हजार रुपये मिळाले आहेत. आमचं नातं सुरू झालं तेव्हा आम्ही दोघेही प्रत्येकी 500 रुपये जॉइंट अकाउंटमध्ये जमा करायचो. तेव्हा आम्ही ठरवले होते, जो कोणी ब्रेकअप करेल, त्याचे पैसे बुडतील आणि जो विश्वासघात करणार नाही त्याला हे पैसे मिळतील,” असे प्रतिकने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आणखी एका पोस्टमध्ये या हार्टब्रेक इन्शुरन्स फंडात गुंतवणूक करणे जोखमीचे असल्याचे सांगितले आहे. तसेच यामध्ये रिलेशनशिप लॉयल्टी रिस्क असल्याचे देखील म्हटले आहे. म्हणूनच प्रेमाशी निगडीत वचन देताना अतिशय ते काळजीपूर्वक द्यायला हवे. महिलांना इन्शुरन्स फंडाचा लाभ मिळावा असे का वाटते. निष्ठावंतांनाच ही पॉलिसी मिळायला हवी, असेही प्रतिक आर्यनने म्हटले आहे.

आता प्रतिकच्या ट्विटवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. प्रतीकच्या पोस्टवर एका यूजरने ‘एवढ्या रकमेचे काय करणार?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर प्रतिकने याची मी दुसऱ्या नात्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे असे म्हटले. दुसऱ्या एका युजरने 500 रुपयांची रक्कम कमी असल्याचे म्हटले आहे. त्यावर उत्तर देताना प्रतिकने, आम्ही ही रक्कम आमच्या खिशातून टाकली असून पुढच्या वेळी मी एक लाख रुपयांचा विमा काढेन, असे म्हटलं आहे.

Tags: #brekup#love

Related Posts

ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात पारायणाला बसलेल्या महिलांना पैठणी वाटप !
जळगाव

ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात पारायणाला बसलेल्या महिलांना पैठणी वाटप !

November 15, 2025
माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारी अन जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने केली नदी पात्रात कारवाई !
क्राईम

माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारी अन जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने केली नदी पात्रात कारवाई !

November 15, 2025
दिल्लीनंतर श्रीनगर भीषण स्फोटाने हादरले ; ९ जणांचा मृत्यू तर २७ जखमी !
क्राईम

दिल्लीनंतर श्रीनगर भीषण स्फोटाने हादरले ; ९ जणांचा मृत्यू तर २७ जखमी !

November 15, 2025
जळगावात शिंदे गटाला धक्का : जिल्हा सह संपर्क प्रमुख निलेश पाटलांचा राजीनामा !
जळगाव

जळगावात शिंदे गटाला धक्का : जिल्हा सह संपर्क प्रमुख निलेश पाटलांचा राजीनामा !

November 15, 2025
जळगावात रंगणार बालकलावंतांचा ‘जल्लोष लोककलेचा’ !
जळगाव

जळगावात रंगणार बालकलावंतांचा ‘जल्लोष लोककलेचा’ !

November 14, 2025
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची मोठी आघाडी
क्राईम

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची मोठी आघाडी

November 14, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात पारायणाला बसलेल्या महिलांना पैठणी वाटप !

ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात पारायणाला बसलेल्या महिलांना पैठणी वाटप !

November 15, 2025
पारोळा पोलिसांची कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात एकास अटक, तीन दुचाकी जप्त !

पारोळा पोलिसांची कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात एकास अटक, तीन दुचाकी जप्त !

November 15, 2025
धक्कादायक : पत्नी घरी येत नसल्याने ३७ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : पत्नी घरी येत नसल्याने ३७ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

November 15, 2025
माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारी अन जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने केली नदी पात्रात कारवाई !

माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारी अन जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने केली नदी पात्रात कारवाई !

November 15, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group