• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?

उपाय योजना महत्वाच्या अन्यथा वाढणार गुन्हेगारी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 3, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, तंत्रज्ञान, देश-विदेश, नोकरी, प्रशासन, ब्रेकिंग, वाणिज्य, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
तीन महिने पगार उशिरा, जिल्ह्यातील तरुण निघाले परगावी, गुन्हेगारी वाढतेय ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर विशेष 

सन २०१९ मध्ये जगभर कोरोनाचा हाहाकार सुरु झाला त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या जे तरुण परगावी गेले होते ते देखील जळगाव जिल्ह्यात पुन्हा आले व मिळेल ते काम करू लागले पण कोरोना हा भयंकर आजार आल्यापासून जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने अनेकांना हद्दपार केले आहे तर काहीना जेरबंद देखील केले आहे. पण जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी का वाढतेय, यावर अद्याप कुणीही बोलायला तयार नाही, जळगावातील तरुण गुन्हेगार का होतोय ? हा प्रश्न आज देखील अनुत्तरीत राहिलेला आहे.

जळगावातील तरुण निघाले परगावी
जळगाव जिल्ह्यात अनेक तरुण व तरुणींनी उच्च शिक्षण घेतले आहे पण जळगाव जिल्ह्यात कुठलीही मोठी संधी मिळत नसल्याने अनेक तरुण तरुणी मुंबई, नाशिक, पुणेसारख्या मोठ्या शहरात जावून नोकरी करून परिवार चालविण्याची धडपड करीत आहे. मात्र ज्या तरुणाचे शिक्षण झाले आहे पण त्यांना बाहेरगावी जाण्यापासून परिवाराचा विरोध आहे त्यांना आज देखील जळगाव शहरात १० ते १५ हजार रुपये महिना कमवून परिवाराचा कसा बसा उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्याच तरुणाना पुणे, मुंबई सारख्या शहरात ३० ते ४० हजार पगार मिळत आहे पण मात्र जळगावात तो तरुण १० हजारात पोट भरण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे अनेक तरुण परगावी जाणे पसंद करीत आहे.

जळगावात काम करून देखील पगार मिळेना
जळगाव शहरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कंपनी आहे, त्यातील अनेक कंपनीमध्ये कामगार व मजुराचे मोठ्या प्रमाणात काम आहे पण उच्च शिक्षित तरुण देखील हे काम सध्या करू लागला आहे. जिल्ह्यात अनेक कंपन्यामध्ये तब्बल दोन ते तीन महिने उशिरा पगार मिळत आहे, तरी देखील तरुणाला काम करावे लागत आहे जर काम सोडले तर जो आहे तो पगारसुद्धा मिळणार नाही, अशी आशा घेवून तरुण कंपनीत काम करीत आहे. पण एक दिवस या तरुणाचा जर उद्रेक झाला तर भविष्यात या कंपन्याना एकही कर्मचारी मिळणार नाही असा दिवस देखील दूर नाही.

बेरोजगारीतून गुन्हेगारीकडे
उच्च शिक्षित तरुण परगावी जावू लागले आहे तर ज्यांचे शिक्षण थोड्या फार प्रमाणात झाले आहे ते तीन महिने उशिरा का होईन त्या कंपनीत काम करू लागत आहे, मात्र काही तरुण अवैध उद्योगाकडे वळत आहे. त्यामुळे पैश्यासाठी होणारे वाद व वादातून होणाऱ्या खुनाच्या अनेक घटना जळगाव जिल्ह्यात घडल्या नाही असे नाही. अगदी कमी वयात या तरुणांच्या हातून गुन्हेगारी घडत आहे. पोलीस स्थानकात ढीगभर गुन्हे दाखल होत आहे. एकदा गुन्हेगारीच्या विळख्यात तरुण अडकला कि तो कोणता सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करेल तो पक्की गुन्हेगारीच करू लागतो. हे मात्र खरेच.

…तर गुन्हेगारी मुक्त जिल्हा होणार
जळगाव जिल्ह्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी उपाययोजना देखील करणे महत्वाचे आहे. जर तरुणांना बेरोजगारीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या संकटातून जर जळगाव जिल्ह्यतील राजकीय मंडळींनी त्या तरुणांना बाहेर काढल्यास व जिल्ह्यात अनेक छोटे मोठे उद्योग आणल्यास जिल्ह्यातील तरुणांना नोकरी मिळू लागेल व जळगाव जिल्हा देखील गुन्हेगारी मुक्त होवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच राजकीय मंडळींनी रस्ते, पाणी, गटार, याशिवाय बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी निर्माण करावी हीच अपेक्षा.

Related Posts

नगरसेवकांच्या ‘सही’ने सुधरणार शहराचे आरोग्य : महापौरांच्या निर्देशानुसार ‘नगरसेवक डायरी’ उपक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ सुरू !
जळगाव

नगरसेवकांच्या ‘सही’ने सुधरणार शहराचे आरोग्य : महापौरांच्या निर्देशानुसार ‘नगरसेवक डायरी’ उपक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ सुरू !

February 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

पत्नी माहेरी गेली असताना तरुणाने संपविले आयुष्य !

February 27, 2026
चाळीसगाव स्थानकातून महिला गायब; काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशांत खळबळ
क्राईम

चाळीसगाव स्थानकातून महिला गायब; काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशांत खळबळ

February 27, 2026
मुलीला पळविले, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती : पोलिसात गुन्हा दाखल !
क्राईम

मुलीला पळविले, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती : पोलिसात गुन्हा दाखल !

February 27, 2026
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन प्रेमविवाह; तरुणावर अपहरणाचा गुन्हा !
क्राईम

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन प्रेमविवाह; तरुणावर अपहरणाचा गुन्हा !

February 27, 2026
मराठी भाषा गौरव दिन : मायबोलीच्या अभिमानाचा उत्सव !
जळगाव

मराठी भाषा गौरव दिन : मायबोलीच्या अभिमानाचा उत्सव !

February 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नगरसेवकांच्या ‘सही’ने सुधरणार शहराचे आरोग्य : महापौरांच्या निर्देशानुसार ‘नगरसेवक डायरी’ उपक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ सुरू !

नगरसेवकांच्या ‘सही’ने सुधरणार शहराचे आरोग्य : महापौरांच्या निर्देशानुसार ‘नगरसेवक डायरी’ उपक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ सुरू !

February 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पत्नी माहेरी गेली असताना तरुणाने संपविले आयुष्य !

February 27, 2026
चाळीसगाव स्थानकातून महिला गायब; काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशांत खळबळ

चाळीसगाव स्थानकातून महिला गायब; काशी एक्स्प्रेसमधील प्रवाशांत खळबळ

February 27, 2026
मुलीला पळविले, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती : पोलिसात गुन्हा दाखल !

मुलीला पळविले, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती : पोलिसात गुन्हा दाखल !

February 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group