• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गुरुवार ठरला अपघात वार : भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 13, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गुरुवार ठरला अपघात वार : भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२४

जळगाव जिल्ह्यातील पहूर परिसरासाठी गुरुवार अपघात वार ठरला असून विविध चार ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून यातील चार जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहूर ते जामनेर मार्गावरील सोनाळा शिवारात एका व्यापाऱ्याने मार्गाच्या बाजुला असलेल्या ट्रक ले-बाय परिसरात मका पसरवला होता. दरम्यान, याच रस्त्यावरुन शिवना येथून भुसावळकडे बाजारात भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ४०७ मालवाहू टेम्पो (एमएच- २०, डीई ४३१३) हा सोनाळा शिवारात मध्यरात्री ११.३० वाजेच्या सुमारास जात होता. तर रस्त्यावर असलेल्या मक्यावर गेल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो उलटला. याच वेळी समोरून पहूरकडे येणारी दुचाकी (एमएच- १९, बीआर-२१२६) ही देखील आदळली. तर टेम्पो खाली समोरुन येणारी दाबली गेल्याने दुचाकीस्वार शेंदुर्णी येथील मयूर गणेश चौधरी (वय २५) व धुळे येथील शंकर भगवान चौधरी (वय ३५) हे दोघे शालक आणि मेव्हणे जागीच ठार झाले.

तर दुचाकीवरील तिसरे मयूर देवेंद्र गोढरी हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सिल्लोड तालुक्यातील शिवना येथीलटेम्पो चालक शेख सलिम शेख याकूब यांची ही प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातातील दोघे मयत तसेच दोन्ही जखमींना पहर येथील १०८ रुग्णवाहिकेचे चालक अमजद खान व डॉ. लियाकत अब्बासी यांनी तत्काळ पहुर ग्रामीण दाखल केले. तर पुढील उपचारार्थ त्यांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी शेंदुर्णी येथील रघुनाथ चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मका व्यापारी पंकज प्रकाश लोढा व टेम्पो चालक शेख सलीम शेख याकूब यांच्याविरुद्ध पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत अजिंठा येथून दुरुस्तीसाठी टाटा ४०७ (एमएच ०४, डीके ३१९३) कंपनीची गाडी जळगावला आणली होती. ती दुरुस्त करुन परत अंजिठ्याकडे जात होते. दरम्यान, पहूरकडे जात असताना आज मध्यरात्री पाळधी नजिक ती गाडी पुन्हा नादुरुस्त झाली त्यामुळे टेम्पो चालक कलीम शेख मोहम्मद हे खाली उतरले. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा शेख तौसिफ व कारागीर हाकिम शेख सरदार हे देखील खाली उतरले. या वेळी गाडीतील बिघाड पाहत असतानाच जळगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर (एमएच- १८, एए- ७६०७) ने या टेम्पोला उजव्या साईडने जबर धड़क दिली. यामुळे टेम्पो चालक कलीम शेख रस्त्यावर फेकले गेले. त्यांना तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. मयूरी पवार यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर चौथा ट्रॅक्टरचा अपघात शेंदुर्णी येथे आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास झाला. ट्रॅक्टरच्या झालेल्या अपघातात शेंदुर्णी येथील सलाउद्दीन शेख जैनुद्दीन (वय ३२) हा तरुण जागीच ठार झाला. याप्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान, या अपघातातील मयत सलाउद्दीन यांनाही शवविच्छेदनासाठी पहुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिवे करत आहेत.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group