• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गुन्हा लपविण्यासाठी त्याने पत्नीचे तुकडे ठेवले घरातील टाकीत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 6, 2023
in क्राईम, राज्य
0
गुन्हा लपविण्यासाठी त्याने पत्नीचे तुकडे ठेवले घरातील टाकीत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ६ मार्च २०२३ ।

पत्नीचा दुसऱ्या कोणाशी तरी संबंध असल्याच्या संशयातून एका पतीने अत्यंत क्रुर पद्धतीने खून करीत तिच्या शरीराचे तुकड पाण्याच्या टाकीत लपविल्याची घटना उघडकीस आली आहे. देशात घडलेल्या या घटनेने संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. देशात स्रीयांचे अत्यंत निघृण पद्धतीने खून केल्याचे प्रकार घडत आहेत. छत्तीसगढच्या बिलासपूर येथे ही अत्यंत थरकाप उडविणारी घटना उघडकीस आली आहे.

बिलासपुर येथील उसलापूर पोलीस ठाण्यात एका तरूणाने स्वत:च्या पत्नीवर संशय घेऊन तिची हत्या केली आणि गुन्हा लपविण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करीत त्यांना प्लास्टीकने बांधले आणि आपल्या घराच्या टाकीत टाकले. पोलीसांनी या तरूणाच्या घरी छापा टाकला असता. तेव्हा पाण्याच्या टाकीत बॅग मिळाली त्यामध्ये हे शरीराचे तुकडे सापडले, त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीची पोलीसांनी चौकशी केली असता त्याने तिच्यावर संशय असल्याने तिची हत्या केल्याची कबूली दिली आहे. आरोपीचे नाव पवन ठाकूर असून आरोपीच्या दुर्दैवी पत्नीचे नाव सीता साहू असे आहे.

पोलिसांनी आरोपी पवन ठाकूर याला नकली नोटांसह अटक केली होती. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस आरोपीच्या घरी पोहचले तेव्हा घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यामुळे पोलीसांनी शोध घेतला असता घराच्या पाण्याच्या टाकीत पोलिसांना प्लास्टीकच्या पिशवित आरोपीच्या मृतदेहाचे तुकडे लपविल्याचे आढळले. पोलिसांनी आरोपीच्या घरातून बनावट नोटांचे बड्डल आणि नोटा मोजण्याची मशिनही मिळाली आहे. आरोपी पवन ठाकूर हा दोन मुलांचा पिता आहे. तो त्याची पत्नी आणि मुलासह भाड्याच्या घरात रहात होता. त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्याने तिची पाच जानेवारीला हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून टाकीत टाकले होते. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याच्या दोन्ही मुलांना आपल्या आई- वडीलांकडे तखतपूरला पाठवून दिले असून या दोघांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता अशी माहिती उघडकीस आली आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group