• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीच्या लोकांनी उधारी देणे टाळा !

आजचे राशिभविष्य दि ३ जून २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 3, 2024
in राशिभविष्य
0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Share on FacebookShare on Twitter

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. घरात पाहुणे आल्याने खर्चात वाढ होईल. नातेसंबंधातील दूरावा संवादाने संपवाल. जोडीदारासाठी दागिने किंवा भेटवस्तू खरेदी कराल. नैतिक मूल्यांना पूर्ण महत्त्व द्याल. पैशाशी संबंधित चांगली बातमी ऐकू येईल. कोणतीही मोठी जोखीम घेणे टाळावी, अन्यथा समस्या येतील.

वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असणार आहे. नवीन कामे सुरु करण्याची संधी मिळेल. ज्यामध्ये अधिक धावपळ करावी लागेल. तुमच्या विचाराने लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. बोलण्यातला सौम्यपणा तुम्हाला आदर देईल. मोठ्या नफ्याच्या शोधात तुम्ही छोट्या संधी सोडू नका, समस्या येतील. कामच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. लोक तुमची प्रशंसा करताना दिसतील.

मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी संयमाचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. एखाद्याला दिलेले वचन वेळेवर पूर्ण करा. व्यवहाराच्या बाबतीत, तुमचा मुद्दा लोकांसमोर मांडावा लागेल. न्यायालयिन प्रकरणांमध्ये थोडे सावध राहा. कोणतेही काम जबाबदारीने करणे तुमच्यासाठी चांगले असेल. जुना मित्र खूप दिवसांनी भेटेल. आज भाग्य ९४ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. आज धैर्य आणि शौर्य वाढेल. मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करणे तुमच्यासाठी चांगले राहिल. काही वरिष्ठ लोकांच्या भेटीमुळे समस्या सहज सुटतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या योजनांकडे पूर्ण लक्ष द्यावे. बाहेर फिरण्याचा प्लान करत असाल तर सावधगिरी बाळगा.

सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहिल. नोकरी करणाऱ्या लोकांचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. काही महत्त्वाच्या चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात पूर्ण लक्ष द्यावे. कोणतेही काम घाईने करणे टाळा. एखाद्या मित्राकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विचारसरणीचा पुरेपुर फायदा घ्याल.

कन्या – आजचा दिवस भाग्याच्या दृष्टीने चांगला असेल. अध्यात्मिक कार्यात रुची जागृत होईल. काही धार्मिक कार्यातही सहभाग घ्याल. अधिक ठिकाणाहून पैसे मिळाल्यास तुमचे मन प्रसन्न राहिल. मोठ्या ध्येयाचा पाठलाग कराल. पार्टनरशीपमध्ये कोणत्याही कामातून नफा मिळेल. ज्यामुळे कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल.

तुळ – आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस थोडा कमजोर असेल. बेफिकीर राहाणे टाळा. तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे. कामाच्या ठिकाणी कोणतेही जोखीमीचे काम करणे टाळा, अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागेल. तुमच्या सूचनांचे पालन केले जाईल. आकस्मिक लाभामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. विचारपूर्वक पुढे जा

वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. निरोगी अन्नपदार्थांचे सेवन करा. पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देतील. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. कामात चांगली कामगिरी केल्यामुळे तुमची प्रशंसा केली जाईल. जुन्या चुकीमुळे तुम्ही अडचणीत सापडाल. तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकू येईल. स्वत:मध्ये सुधारणा कराल.

धनु – आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला असेल. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळेल. कामाच्या ठिकाणी स्वत:चे स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतील. आज जबाबदाऱ्यांमुळे थोडे चिंतेत असाल. तरीही तुम्ही वेळेवर काम पूर्ण कराल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांचे प्रयत्न आज तीव्र होतील. कामात काही समस्या येतील. कोणालाही उधार पैसे देणे टाळा, नुकसान होईल.

मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा, अन्यथा समस्या येतील. वडिलाधाऱ्यांचा आदर ठेवावा. कलात्मक कौशल्य देखील सुधारेल. स्पर्धेच्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाल आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.

कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राखण्यात यशस्वी व्हाल. वैयक्तिक बाबींवर पूर्ण लक्ष ठेवा, समस्या उद्भवतील. कोणतेही काम करताना त्याचे धोरण आणि नियम लक्षात ठेवा. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सोडवला जाऊ शकतो. ज्यामुळे विजय मिळेल. कोणाशीही उद्धपणे बोलणे टाळावे. घाईत निर्णय घेऊ नका.

मीन – आजचा दिवस सामाजिक कार्यात गुंतलेल्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. तुमच्या एखाद्या नातेवाईकांकडून काही माहिती ऐकायला मिळू शकते. कौटुंबिक जीवन आनंदमय राहिल. जोडीदाराशी समन्वय चांगला राहिल. तुमच्यात सहकार्याची भावनाही असेल. काही महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवाल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात अडचणी येतील.

Related Posts

या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

या राशीतील लोकाना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे !

May 12, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

फक्त चुकीच्या संगतीच्या आणि नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली वागणे टाळा.

May 4, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

May 3, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026

Recent News

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group