• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाजपात नाराजीचा सूर : नाराज उमेदवाराला मदत करणार का ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 9, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
मोठी बातमी : राज्यातील जनतेला दिसणार तिसरी आघाडी ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ नोव्हेबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील रावेर-यावल मतदार संघात सध्या भाजपची नाव डुबतांना दिसून येत आहे. भाजपकडून गेल्या अनेक वर्षांपासून तयारी करीत असलेल्या सर्वांना डावलून अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमोल जावळे यांचा मतदारसंघात फारसा जनसंपर्क नसल्याने त्यांची मदार सर्वस्वी वरिष्ठ नेत्यांवर दिसून येत आहे. अमोल जावळेंच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या सभा आणि रॅली होणार आहेत. नाराज उमेदवार लक्ष देत नसल्याने मोठ्या नेत्यांना मैदानात उतरवले जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

रावेर-यावल मतदार संघात यंदा पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी प्रामुख्याने तिरंगी लढत रंगणार आहे. रावेरमधून विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचा मुलगा धनंजय चौधरी काँग्रेसकडून तर भाजपकडून माजी खा.हरिभाऊ चौधरी यांचा मुलगा अमोल जावळे मैदानात उतरले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यंदा प्रहार जनशक्ती पक्षाकडून आणि वंचित बहुजन आघाडीकडून शमीभा पाटील आणि रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद हे अपक्ष मैदानात उतरले आहे. पंचरंगी दिसत असलेली निवडणूक धनंजय चौधरी, अनिल चौधरी आणि अमोल जावळे यांच्यातच रंगणार आहे.

भाजपच्या नाराजांची नाराजी भोवणार
रावेर-यावल मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून डॉ.कुंदन फेगडे, पांडुरंग सराफ, डॉ.केतकी पाटील हे पूर्ण ताकदीने तयारीला लागले होते. त्यातच डॉ. फेगडे आणि सराफ यांचा प्रचार जोरात सुरु होता. सर्व प्रक्रियेत अमोल जावळे हे कुठेही नव्हते किंवा त्यांनी जनसंपर्क देखील वाढवला नव्हता मात्र वडिलांच्या पुण्याईने त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. बहुतांश काळ मुंबईत असलेले अमोल जावळे यांना उमेदवारी दिल्याने तयारीत असलेले सर्व नाराज झाले. भाजपातील नाराजांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जेष्ठ नेत्यांनी केले आहे मात्र नाराजी मतदानात दिसून येणार का? हा प्रश्न आहे.

भाजपने रावेरकडे वळविले लक्ष
जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता जळगाव शहर, भुसावळ शहर, जामनेर, रावेर, चाळीसगाव याठिकाणी भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत. रावेर वगळता इतर जागेवर भाजपचे वरिष्ठ मंडळी लक्ष देत नसून रावेरकडे लक्ष वळविले आहे. अमोल जावळे यांना तारण्यासाठी मोठी फौज मदतीला उतरली असून सभा आणि रॅली आयोजित केल्या जात आहेत. भाजपने रावेरकडे लक्ष वळविले असले तरी इतर चारही मतदार संघात उमेदवारांसाठी निवडणूक सोपी नाही. रावेर विजयाच्या प्रयत्नात इतर चार जागी भाजपला फटका बसण्याची शक्यता असून पक्षश्रेष्ठी ऐनवेळी काय भुमीका घेतात हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Related Posts

आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!
जळगाव

आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!

October 29, 2026
जळगावात वाहतूक पोलिसांचा दुचाकीस्वाराशी वाद; कॉलर पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल!
जळगाव

जळगावात वाहतूक पोलिसांचा दुचाकीस्वाराशी वाद; कॉलर पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल!

October 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘पती-मुलाला मारून टाकेल’ अशी धमकी देत महिलेवर अत्याचार; अमळनेरमध्ये गुन्हा दाखल

October 29, 2026
जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!
क्राईम

जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!

October 28, 2026
सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !
क्राईम

सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

October 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेळगाव बॅरेजजवळ दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू!

October 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!

आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!

October 29, 2026
जळगावात वाहतूक पोलिसांचा दुचाकीस्वाराशी वाद; कॉलर पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल!

जळगावात वाहतूक पोलिसांचा दुचाकीस्वाराशी वाद; कॉलर पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल!

October 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पती-मुलाला मारून टाकेल’ अशी धमकी देत महिलेवर अत्याचार; अमळनेरमध्ये गुन्हा दाखल

October 29, 2026
जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!

जळगावकरांनो, लक्ष द्या : रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत; प्रशासनाचे निर्देश जारी!

October 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group