• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; मोबाईलमुळे पटली मयताची ओळख

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 10, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२४

धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवार दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या – नातेवाईकांनी ओळख पटविली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद कुमार प्रेमनाथ सरदार (वय – १९, रा. सुखानगर, ता. प्रतापगंज जि. सुपल, बिहार) असे मयत अरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार येथील प्रतापगंज येथील अरविंदकुमार प्रेमनाथ सरदार हा तरूण आपल्या आईवडील, -एक भाऊ. चार बहिणीसोबत वास्तव्याला होता. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील कंपनीत कामाला असलेला तरुण कामगार हा सुट्टी घेवून सहकाऱ्यांसाबेत नगरवरून बिहार येथे दरभंगा एक्सप्रेसने घरी जाण्यासाठी निघाला होता. रेल्वे प्रवास करत असतांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील माहिजी रेल्वे स्टेशनच्या परिसरात खंबा क्रमांक ३८६/१० ते १२ दरम्यान तो अचानक रेल्वेतून खाली पडला. हे मात्र सोबतच्या कामगारांना लक्षात आले नाही. रेल्वेमध्ये गर्दी खूप असल्यामुळे ते भुसावळला उतरले. तेव्हा अरविंद कुमार दिसून आला नाही. त्यांनी खूप शोधाशोध केली. दसरीकडे माहिजी रेल्वे स्टेशनजवळ स्टेशन मास्तरने रेल्वे पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी अरविंद कुमारचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला होता.

त्यानंतर त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू केले होते. मयत अरविंद कुमार याच्याजवळ आढळून आलेल्या दोन मोबाईलमुळे त्याची ओळख पोलीस कर्मचारी संजय जंजाळकर यांनी पटवली. त्यानुसार अरविंद कुमार यांचे जिजाजी सुनील विद्यानंद सरदार (वय २४) यांनी त्याची ओळख पटवली. सदर घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !
जळगाव

April 12, 2026
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !
क्राईम

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !
जळगाव ग्रामीण

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

April 12, 2026
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group