• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महामार्गावर ट्रक चालकाला लुटले : पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 22, 2025
in क्राईम, जळगाव
0
महामार्गावर ट्रक चालकाला लुटले : पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मार्च २०२५

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळीला वरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही घटना २० मार्चच्या रात्री ११.३० वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील सिंधी कॉलनीतील खासगी वाहनचालक राजा गोकुलदास पंजाबी (वय ३६) हा मुक्ताईनगरकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. महामार्गावरील पहलवान ढाब्याजवळ जबरदस्तीने वाहन थांबवून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून १२,५०० रुपये लुटण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संशयित आरोपी हितेश रमेश दामा (डोंबिवली, ता. कल्याण), संदीप रघुनाथ जाधव (उल्हासनगर, जि. ठाणे), किरण नारायण बडगुजर (बहादरपूर, ता. पारोळा) आणि समाधान सदा हटकर (पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, समाधान रघुनाथ पवार (पिंपळगाव हरेश्वर) आणि रवी पवार (जळगाव) हे दोघे फरार झाले आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १२,५०० रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले इनोव्हा वाहन जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अजय निकम, गोपीचंद सोनवणे, भूषण माळी, प्रवीण पाटील आणि प्रेमचंद सपकाळे करत आहेत.

Tags: #jalgaonTruck driver robbed on highway: Police handcuff four!

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!
क्राईम

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group