• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home सामाजिक

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी हे एकदा करून पहा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2022
in सामाजिक
0
तणावमुक्त जीवन जगण्यासाठी हे एकदा करून पहा
Share on FacebookShare on Twitter

विविध विचार, स्वभाव आणि बरीच कारणे आपल्या चिंतेचे मूळ कारण असतात. एकंदरीत या चिंतेचे तणावात रुपांतर होते. तणाव दूर व्हावा म्हणून वेळोवेळी घेतली जाणारी औषधी, आहारातील बदल यांचा तणाव किंवा चिंता कमी करण्यास फायदा होत नाही तर उलट शारीरिक समस्यात वाढ होते. चिंता वाढण्यामागचे नेमका कारण काय? आपल्याला नेमका कोणत्या गोष्टीमुळे त्रास होत आहे, याचे कारण शोधणे आवश्यक आहे. त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्यामागची सगळी कारणे शोधून तोडगा काढणे आवश्यक आहे.

आपण तणावात असाल तेव्हा काही वेळ डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला तर मनावरील ताण काही क्षणांत निश्चितपणे हलका होऊ शकतो. कमी वेळेत तणाव कमी करण्यासाठी या आहेत लाभदायक गोष्टी…

१) ग्रीन टी प्यावा : ग्रीन टीमध्ये थियेनिन असते. या रसायनामुळे मनातील राग क्षणात दूर पळतो.
२) एक चमचा मध : मधामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याची मोठी क्षमता असते. यामुळे नैराश्य आणि तणावात अगदी एक चमचा मधानेही पुरेसा आराम मिळतो.
३) आवडती गाणी आठवा : तणावात आपली आवडती पाच-सहा गाणी आठवून ती गुणगुणली तरी तणाव कमी होण्यास फार मोठी मदत होऊ शकते.
४) चॉकलेट लाभदायी : कॉर्टिसोल हे तणाव कमी करणारे हार्मोन चॉकलेटमध्ये असते. त्यामुळे लाभ होतो.
५) च्युइंगम फायद्याचे : केवळ पाच मिनिटे च्युइंगम चघळले तर कॉर्टिसोलचे प्रमाण कमी होते व तणाव कमी होतो.

तणावमुक्त राहण्यासाठी काय करावे?

१. काम करत असलेल्या ठिकाणी वातावरण प्रसन्न ठेवा. तुम्हाला आनंद मिळणाऱ्या वस्तू आणि मनाला सुख देणाऱ्या गोष्टी करा.
२. तणावाचे भास वाटल्यास त्यावेळी एक दीर्घ श्वास घ्या, शांत ठिकाणी जाऊन स्वतःला वेळ द्या. सकारात्मक विचार करा.
३. जीवनात रोज घडणाऱ्या गोष्टी डायरीत लिहा. आवश्यकता अशा गोष्टीं त्या डायरीत लिहा.
४. चिंतामुक्त राहण्यासाठी योग किंवा ध्यानधारणा करा. विश्रांती मिळवण्याचे हे उत्तम तंत्र आहे.
५. स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.
६. कामाची योग्य योजना आखून त्याची सुरवात करावी.
७. न मागता कुणालाही सल्ला देऊ नये, तसेच आपलेच खरे अशा आविभर्वात वागण्याचा प्रयत्न करू नये.

Related Posts

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group