• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अल्पवयीन मुलांना अश्लील कामासाठी दोन महिला देत होत्या खोल्या !

चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 2, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यातील तोतया वनअधिकारी पोलिसांच्या जाळ्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२३

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला त्याच गावातील अल्पवयीन मुलाने पळवून नेत अत्याचार केला होता. शिवाय मोबाइल मधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला होता. पोलिसांनी तपासात ज्या ठिकाणी पीडितेवर अत्याचार करण्यात आला, त्या खोलीच्या महिला मालकांचा शोध घेत त्यांना या गुन्ह्यात आरोपी केले असून त्यांना अटक केली आहे. संशयित महिला अल्पवयीन मुलांना शरीरसंबंधासाठी पाचशे रुपये घेऊन खोली उपलब्ध करून देत असल्याने त्यांना आरोपी करण्यात आले आहे. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शीतल ज्ञानेश्वर राठोड (५१) व लताबाई दीपक पाटील (४५, दोन्ही मालेगावरोड, चाळीसगाव) अशी अटकेतील महिलांची नावे आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीने गावातील अल्पवयीन मुलाविरोधात १८ जुलै रोजी अत्याचार केल्याची तक्रार दिली होती. सुरुवातीला पाटणा देवीला जायचे असल्याचे सांगून नंतर आत्महत्या करण्याची व त्यात तिच्या घरच्या लोकांना फसविण्याची धमकी देऊन तिच्यावर रामकृष्ण नगर, मालेगावरोड, चाळीसगाव येथे अत्याचार केला होता. दोन महिलांना पाचशे रुपये दिल्यानंतर या महिलांनी अल्पवयीन मुलास खोली उपलब्ध करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर या महिलांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. अल्पवयीन मुलीस विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व आपबीती सांगितल्यानंतर पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विधी संघर्ष ग्रस्त बालकासह बाल न्यायमंडळ, जळगावकडे हजर करण्यात आले तर अल्पवयीन मुलीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी घरातील एक खोली उपलब्ध करून देणाऱ्या दोघा महिलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी केली. तपास पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan
क्राईम

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर
क्राईम

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026
मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!
जळगाव

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !
जळगाव

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group