• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

जिओ ग्राहकांच्या खिश्याला बसणार फटका ; इतके झाले प्लान महाग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 24, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य
0
जिओ ग्राहकांच्या खिश्याला बसणार फटका ; इतके झाले प्लान महाग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ मार्च २०२३ ।

देशभरात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत पण सध्या ग्राहकांना परवडणारे प्लान फक्त जिओ कंपनी देत असल्यामुळे अनेक ग्राहक जिओ नेटवर्कला जॉईन झाले आहे. पण त्याच ग्राहकांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या खिश्याला आता न परवडणारे प्लान जिओने सुरु केल्याने आता अनेक ग्राहकांची नाराजी झाली आहे.

या योजनांमध्ये तुम्हाला अधिक फायदे मिळत आहेत. अशातच कंपनीने आपला सर्वात कमी किमतीचा 199 रुपयांचा पोस्टपेड प्लान संपवला आहे. म्हणजेच, आता Jio वापरकर्त्यांना 199 रुपयांच्या प्लॅनचा लाभ मिळणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जिओचा सर्वात स्वस्त प्लान घ्यायचा असेल, तर तुम्हाला तो 299 रुपयांमध्ये मिळेल. जिओचा हा सर्वात कमी किमतीचा प्लान आहे.
Jio वापरकर्त्यांसाठी कंपनीने आता 299 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन आणला आहे. या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 30GB डेटा मोफत मिळतो. याशिवाय यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये तुम्हाला लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा फायदा मिळतो. तसंच या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS चा लाभ मिळतो. यामध्ये युजर्स जिओच्या वेलकम ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

Jio च्या जुन्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगायचं झालं तर हा प्लान तुम्हाला फक्त 199 रुपयांमध्ये खूप फायदे देत होता. यामध्ये तुम्हाला 25GB डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळत होती. तसंच तुम्ही लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकता होता. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस करण्याची सुविधाही मिळाली होती. तसंच आता कंपनीने प्लॅन वाढवण्यासोबतच फायदेही वाढवले ​​आहेत. आधी तुम्हाला 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त 25Gb डेटा मिळत होता. तर आता जिओच्या नवीन प्लॅनमध्ये 30GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये अतिरिक्त 5GB डेटा देण्यासाठी कंपनीने किंमत 100 रुपयांनी वाढवली आहे. मात्र, आता तुम्हाला 199 रुपयांच्या प्लॅनचा लाभ मिळणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला स्वस्त पोस्टपेड प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्हाला 100 रुपये अतिरिक्त खर्च करून 299 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल.

Tags: #jio

Related Posts

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group