• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 3, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ मे २०२६

वरणगाव (ता. भुसावळ) येथील काळबांडे वाडा परिसरात एका कुटुंबावर दुर्दैवी घटना ओढवली असून लग्नाच्या दिवशीच काकांच्या निधनामुळे आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले. येथील रहिवासी ज्ञानेश्वर प्रभाकर गव्हाणकर यांच्या मुलीचे लग्न दि. १ मे रोजी निश्चित झाले होते. या लग्नासाठी गव्हाणकर परिवारात अनेक दिवसांपासून उत्साहाचे वातावरण होते. घरात पाहुण्यांची ये-जा, तयारीची लगबग आणि आनंदाचे क्षण सुरू होते.

लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पुतणीच्या लग्नासाठी विशेष उत्साही असलेले तिचे काका सदाशिव प्रभाकर गव्हाणकर (माळी) (वय ५२) यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते रात्री लवकर झोपायला गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना उठविण्यास गेले असता ते प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आले. तातडीने पाहणी केली असता झोपेतच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेमुळे लग्नाच्या घरातील आनंदाचे वातावरण पूर्णपणे विरून गेले आणि सर्वत्र शोककळा पसरली. लग्नाचा मुहूर्त असल्याने नातेवाईकांनी अत्यंत मोजक्या उपस्थितीत व साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला. त्यानंतर सायंकाळी सात वाजता सदाशिव गव्हाणकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे वरणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून गव्हाणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Posts

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

May 3, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

जळगावात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने अमानुष मारहाण

May 3, 2026
चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन
क्राईम

चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

May 3, 2026
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

May 3, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

जळगावात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने अमानुष मारहाण

May 3, 2026
चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

May 3, 2026
खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

May 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group