• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मतदान केंद्रावर ड्युटीसाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 14, 2024
in क्राईम
0
पावसाचा जोरदार तडाखा : महाकाय होर्डिंग पडल्याने ८ जणांचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ मे २०२४

चाळीसगाव येथे मतदान केंद्रावर ड्युटीसाठी गेलेल्या महापा-लिकेतल्या वसुली विभागातील कर्मचारी संजय भगवान चौधरी (वय ५३, रा. जोशीपेठ) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. मतदान केंद्रावर कर्तव्य बजावतांना ही दुसरी घटना असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जोशीपेठेत संजय भगवान चौधरी हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते महापालिकेतील वसुली विभागात कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना चाळीसगाव येथे ड्युटी लावली होती. त्यामुळे चौधरी हे रविवारी सकाळी निवडणुकीचे साहित्य घेवून चाळीसगाव येथे गेले होते. चाळीसगावातील केंद्र क्रमांक १९१ येथे तेहजीब उर्दू प्रायमरी स्कुल येथील मतदान केंद्रावर त्यांची ड्युटी लावण्यात आली होती.

मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर चौधरी यांनी तेथील कर्मचाऱ्यांसोबत जेवण केले. त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले असता, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. परंतु हृदयविकाराच्या झटक्याने पहाटेच्या सुमारास चौधरी यांची प्राणज्योत मालवली. संजय चौधरी हे कुठलीही हालचाल करीत नसल्याने त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार त्यांना तात्काळ पोलिसांच्या मदतीने चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले.

पहाटेच्या सुमारास चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर संजय चौधरी यांचा मृतदेह दुपारी बारा वाजेच्या सुमारास जळगावला आणण्यात आला. याठिकाणी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चौधरी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून असा परिवार आहे.

Tags: Loksabha electionsvoting centre

Related Posts

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?
क्राईम

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

दारूच्या नशेत वाद अन् मित्राचा खून; बांभोरीत अपघाताचा बनाव फसला !

March 24, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरावरच डल्ला; जळगावात चोरट्यांची वाढली दहशत !

March 24, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

“आम्ही जळगावचे डॉन!” म्हणत कोयत्यांसह घरात घुसून तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा !

March 24, 2026
कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल
क्राईम

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

March 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

दारूच्या नशेत वाद अन् मित्राचा खून; बांभोरीत अपघाताचा बनाव फसला !

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group