• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

चार कामे सांगा म्हणत रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2024
in जळगाव
0
चार कामे सांगा म्हणत रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२४

भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचा रविवारी रावेर तालुक्यात प्रचार दौरा होता.पदाधिकरी व कार्यकर्त्यांसह खासदार खडसे कोचूर येथे आल्या असता येथील काही ग्रामस्थांनी त्यांना चार विकास कामे सांगा म्हणत विरोध केला. त्यामुळे त्यांना आल्या पावली माघारी फिरण्याची वेळ अली.

भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या दहा वर्षांपासून रावेर लोकसभा मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. तिसऱ्यांदा त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. रविवारी रावेर तालुक्यात त्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी आल्या होत्या. कोचुर खुर्द येथे आल्या असता काही ग्रामस्थांनी त्यांना दहा वर्षात केलीली चार कामे सांगा म्हणत रोष व्यक्त केला. त्यामुळे खासदार खडसे निरुत्तर झाल्या. व आल्या पावली माघारी फिरण्याची त्यांच्यावर वेळ अली. यावेळी सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालत त्यांना थांबवले.

याबाबतचा व्हिडीओ रविवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होता. दरम्यान चोपडा तालुक्यातही एक ठिकणी काही शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर रामनवमीच्या मिरवणुकीवेळी एका गावात त्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत थेथून काढता पाय घ्यावा लागल्याची घटना घडली होती. खासदार रक्षा खडसे यांना ठिकठिकाणी नागरिकांकडून होणारा विरोध पाहता त्यांच्यबद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी दिसून येते.

Tags: #jalgaonraksha khadse

Related Posts

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group