
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरातील श्रीमती भानूबेन बाबूलाल शाह गौशाला स्वर्गस्ता राजकोरबाई हीरालाल पारेख यांचा स्मरणार्थ गोशाळा येथे सौ.उषाबाई प्रकाशचंद पारेख यांच्याकडून वाटर कूलर संच भेट दिली यावेळी गौ शाळेचे चेतन शहा, प्रवीण पारेख, चेतन राजपूत, प्रकाश पारेख , जयदीप राजपूत, आदि उपस्थित होते.





















