• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

बातमी पाण्याची : जळगावात एक दिवस पाणी पुरवठा पुढे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2023
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
बातमी पाण्याची : जळगावात एक दिवस पाणी पुरवठा पुढे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२३

जळगाव शहरातील प्रत्येक नागरिकांनी आता पावसाळ्यात देखील पाणी वाचवावे लागणार आहे. कारण जळगाव शहरातील वाघूर पंपिंग व उमाळा जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने १६ रोजी शहरातील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. ३३ के. व्ही. मेंटेनन्सकरिता वीजपुरवठा बंद राहणार आहे.

१७ सप्टेंबरचा होणारा पाणीपुरवठा
वाल्मीकनगर, कांचननगर, आसोदा रोड व परिसर, नित्यानंदनगर टाकी परिसर मोहननगर, नेहरूनगर परिसर, खंडेरावनगर परिसर- हरिविठ्ठलनगर, पिप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी, मानराज टाकीवरील भाग दांडेकरनगर, मानराज पार्क, असावानगर, निसर्ग कॉलनी.

खोटेनगर टाकीवरील भाग – द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल टाकीवरील शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस. एम. आय. टी. परिसर, डायरेक्ट योगेश्वरनगर, हिरा पाइप व शंकररावनगर व खेडीगाव परिसर. डी.एस.पी. टाकी- तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर व इतर परिसर, शिवकॉलनी, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर, अयोध्यानगर व इतर भाग

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

एकटेपणाची शोकांतिका ; जळगावात ४० वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

May 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांचा ऑनलाईन डल्ला !

May 23, 2026
बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !
क्राईम

बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !

May 23, 2026
चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध  गुन्हा दाखल!

जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल!

May 24, 2026
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

व्यवसायात काही लोक मदतीला येतील. तुम्ही मित्रांसोबत एक छान दिवस घालवाल.

May 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group