• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

WhatsApp युजर्सना धक्का ; ३१ डिसेंबरपासून होणार बंद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 27, 2022
in तंत्रज्ञान, देश-विदेश, वाणिज्य
0
WhatsApp युजर्सना धक्का ; ३१ डिसेंबरपासून होणार बंद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २७ डिसेंबर २०२२

गेल्या काही वर्षापासून सोशल मिडीयावरील विविध अप्लिकेशनने वृद्धापासून ते लहानग्यापर्यंत सर्वांनाच व्यस्त करून ठेवले आहे. पण गेल्या महिन्यात जगभरातील WhatsApp, ईमेल काही वेळेसाठी बंद झाले होते. त्यानंतर पुन्हा हि सुविधा सुरु करण्यात आली होती पण काही वेळेसाठी हे बंद झाल्याने सोशल मिडीयावर असणाऱ्यांची चांगलीच ताराबलं उडाली होती. तशीच एक बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या बातमीनंतर बहुतेक लोकांना धक्का देखील बसू शकतो. कारण व्हॉट्सअॅप काही मोबाईल मॉडेल्सवर काम करणे बंद करणार आहे. अशा स्थितीत जर तुमचा फोनही व्हॉट्सअॅपच्या या यादीत समाविष्ट असेल तर तुम्हाला धक्का बसेल. असे झाल्यास तुमचे खाते बंद होईल आणि तुम्ही तुम्हाला तुमच्या सर्व मित्रांशी त्वरित संपर्क साधता येणार नाही. दरम्यान अपग्रेडमुळे व्हॉट्सअॅप देखील आपोआप सिक्युरिटी अपडेट देते. जुना स्मार्टफोन किंवा आयफोन वापरत असाल तर टेन्शन घ्यावं लागेल.

दरम्यान, मोबाईल दरवर्षी अपग्रेड होत असतो. अपग्रेडमुळे व्हॉट्सअॅप (whatsapp latest news) देखील आपोआप सिक्युरिटी अपडेट देते. जर तुम्ही जुना स्मार्टफोन किंवा आयफोन वापरत असाल तर 31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप तुमच्या मोबाईलमध्ये काम करणे बंद करणार आहे. 24 ऑक्टोबरपासून व्हॉट्सअॅपने दोन आयफोनला सपोर्ट करणे बंद केले आहे. पण यावेळी यादी मोठी असून यादीत आयफोन व्यतिरिक्त सॅमसंग, सोनी, एलजीसह अनेक कंपन्यांचे स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच या लिस्टमधील मोबाईल खूपच जुने आहेत. खूप कमी लोक हा फोन वापरत असण्याची शक्यता आहे.

या मोबाईल मध्ये काम नाही करणार WhatsApp
Phone 5, iPhone 5c, Archos 53 Platinum, Grand S Flex ZTE, Grand X Quad V987 ZTE, HTC Desire 500, Huawei Ascend Dm Huawei Ascend D1, Huawei Ascend D2, Huawei Ascend G740, Huawei Ascend Mate, Huawei Ascend P1, Quad XL, Lenovo A820, LG Enact, LG Lucid 2, LG Optimus 4X HD, LG Optimus F3, LG Optimus F3Q, LG Optimus F5, LG Optimus F6, LG Optimus F7, LG Optimus L2 II, LG Optimus L3 II, LG Optimus L3 II Dual, LG Optimus L4 II, LG Optimus L4 II Dual, LG Optimus L5, LG Optimus L5 Dual, LG Optimus L5 II, LG Optimus L7, LG Optimus L7 II, LG Optimus L7 II Dual, LG Optimus Nitro HD, Memo ZTE V956, Samsung Galaxy Ace 2, Samsung Galaxy Core, Samsung Galaxy S2, Samsung Galaxy S3 mini, Samsung Galaxy Trend II, Samsung Galaxy Trend Lite, Samsung Galaxy Xcover 2, Sony Xperia Arc S, Sony Xperia miro, Sony Xperia Neo L, Wiko Cink Five, Wiko Darknight ZT या मोबाईलचा समावेश असून 31 डिसेंबरपासून whatsapp बंद होणार आहे.

Related Posts

राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा : हे महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचे राजकारण आहे !
राजकीय

राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा : हे महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचे राजकारण आहे !

June 18, 2025
… तशीच सध्या जयंत पाटलांची अवस्था आहे ; आ. पडळकरांचा हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

… तशीच सध्या जयंत पाटलांची अवस्था आहे ; आ. पडळकरांचा हल्लाबोल !

June 11, 2025
जळगावातील शैक्षणिक क्षेत्राचा झाला ‘खेळखंडोबा’ !
जळगाव

जळगावातील शैक्षणिक क्षेत्राचा झाला ‘खेळखंडोबा’ !

June 10, 2025
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर
जळगाव

जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 9, 2025
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ९५ अर्जांची नोंद
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ९५ अर्जांची नोंद

June 2, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
जळगाव

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group