• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

जेव्हा पोपट हि भूकू लागतो…व्हिडीओ व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 10, 2022
in मनोरंजन, सामाजिक
0
जेव्हा पोपट हि भूकू लागतो…व्हिडीओ व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १० नोव्हेबर २०२२

सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. तर काही पक्षी तुम्ही जर शिकविले तर ते बोलू हि शकतात व पोपट तर नक्कल काढण्यात एक्स्पर्ट असतात, असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय तो पाहून आतापर्यंत भरायचं कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा केला आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहाल तर तुमच्याही चेहऱ्यावर क्युट स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

संगत का असर 🤭❤️ pic.twitter.com/cj4PQdP7Dl

— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 9, 2022

पाळीव प्रांत्यांपैकी बऱ्याच दिसणारा प्राणी म्हणजे कुत्रा. सर्वात इमानदार आणि विश्वासू पाळीव प्राणी म्हणून कुत्र्याकडे पाहिलं जात. कुत्रा हा प्राणी माणूसलोभी असतो तो लगेच माणसाळतो.. इतर प्राण्यांसोबतची त्याची लवकर गट्टी जमते. आणि याच गट्टीच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. आपण जेव्हा आपल्या एखाद्या मित्रांसोबत राहतो आणित्याच्यासारखी एखादी गोष्ट करतो जी आपल्या पॅरेंट्सना आवडत नाहितेव्हा आपले आई वडील आपल्याला एक ठरलेला टोमणा मारतात. ”वाण नाहीतर गुण लागलाच”…
सध्या सोशल मीडियावर एक पोपट आणि कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओतसुद्धा असच काहीस घडलं आहे.

कुत्र्यासोबतच्या मैत्रीचा चांगलाच परिणाम पोपटावर झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण सर्वाना हे तर माहीतच आहे, पोपट हा पक्षी आपण सांगू तस बोलू शकतो. आपण जर शिकवलं तर उत्तमरीत्या बोलतो. दुसऱ्यांच्या बोलण्याची नाकाला करण्यात पोपट एक्सपर्ट असतो. म्हणूनच तर एखादा कोणी खूप बोलत असेल तर आपण म्हणतो ना कि पोपटासारखा बोलू नको ..

व्हिडीओ नीट ऐका, आणि पाहा..यात एक कुत्रा झोपलाय आणि पोपट त्याच्या अवतीभवती फिरतोय त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला उठवताना पोपट चक्क कुत्र्यासारखा भुंकतोय.ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही पण दोघांची मैत्री फारच खास दिसतेय हे नक्की.

Related Posts

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !
जळगाव

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !
राज्य

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025
नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !
क्राईम

नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !
जळगाव

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

June 30, 2025
कौतुकास्पद :  आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार ; मंत्र्यांनी सांगितले ठणकावून !
राज्य

कौतुकास्पद : आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार ; मंत्र्यांनी सांगितले ठणकावून !

June 28, 2025
जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात : जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग
जळगाव

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात : जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

June 28, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group