• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव मनपाचा उपमहापौर कोण? ऍड.दिलीप बबनराव पोकळे यांचे नाव चर्चेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 31, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव मनपाचा उपमहापौर कोण? ऍड.दिलीप बबनराव पोकळे यांचे नाव चर्चेत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  मिरर | ३१ जानेवारी २०२६

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौर व उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपसह शिंदे गटाच्या शिवसेनेकडून इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यात आले असून, जळगाव मनपाच्या महापौर व उपमहापौरपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर उपमहापौर पदासाठी प्रभाग क्रमांक १ मधून दुसऱ्यांदा निवडून आलेले ऍड. दिलीप बबनराव पोकळे यांचे नाव जोरदारपणे चर्चेत आले आहे. पक्षाशी एकनिष्ठ, अनुभवी आणि संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या शिवसेना पक्षाचे प्रतोद म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी असून, गेल्या काही वर्षांत त्यांनी पक्षबांधणीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जात असून, त्यामुळे त्यांच्या नावाला अधिक बळ मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडूनही ऍड. दिलीप बबनराव पोकळे यांना उपमहापौरपदाची संधी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवतात आणि जळगाव मनपाच्या उपमहापौरपदाची सूत्रे कुणाकडे सोपवली जातात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Related Posts

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group