• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात गुन्हे करणारी टोळीतील ५ गुन्हेगार हद्दपार !

जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले आदेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 2, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२३

जळगाव जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना आता पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांना कारवाईचा तडाखा दाखविण्याचे कार्य हाती घेतले असून आज जळगाव शहरातील ५ गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आदेशानुसार २ वर्षांकरिता हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे. जळगाव जिल्ह्यात टोळीने करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कांचन नगरात राहणारे टोळीप्रमुख हितेश संतोष शिंदे (वय-२५), टोळी सदस्य संतोष उर्फ जागो रमेश शिंदे (वय-४५), आकाश उर्फ नाकतोड्या संजय मराठे (वय-२२), सुमित उर्फ गोल्या संजय मराठे (वय-२७) आणि संजय देवचंद मराठी (वय-५०) सर्व रा. चौगुले प्लॉट, कांचन नगर, जळगाव हे खून प्रयत्न करणे, जबरी चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी तसेच पोलिसांच्या आदेशाची उल्लंघन करणे या स्वरूपाचे वेगवेगळे ७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. या अनुषंगाने या टोळीला हद्दपार करण्याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी हद्दपार करण्याचा प्रस्ताव प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना पाठवला. त्यानुसार त्यांनी प्रस्तावाचे अवलोकन करत हद्दपारिला मंजूर देण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठवला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शुक्रवारी १ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हद्दपार करण्याचे आदेशाला मंजुरी दिली. दरम्यान या पाचही जणांना २ वर्षांकरिता जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे.

पाचही गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे अहवालासाठी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक फौजदार संजय शेलार, पोलीस हेडकॉन्स्टेबल अश्विन हडपे, परीष जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल गेटे, मुकुंदा सोनवणे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार युनूस शेख सुनील दामोदरे यांनी काम पाहिले. दरम्यान पोलिसांनी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढल्यानंतर पाचही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन जिल्हा हद्दपार केले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकांवर कळविले आहे.

Tags: #criem#jalgaon

Related Posts

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group