• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“माझ्या हक्काच्या घरात मला मरण तरी मिळेल का?”

८० वर्षीय वृद्ध महिलेचा आयुक्तांना हृदयद्रावक सवाल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 9, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
“माझ्या हक्काच्या घरात मला मरण तरी मिळेल का?”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मे २०२५

जळगाव नगरपालिका असताना खाजामिया झोपडपट्टी व भीमनगर भागातील रहिवाशांचे पुनर्वसन करताना त्यांना छत्रपती शिवाजीनगरमधील घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्यात आली होती. मात्र, घरकुल वाटपाच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता घडली. त्या वेळचे शहर अभियंता श्री. सोनगिरे यांनी घरे वाटप करताना योग्य ती शहानिशा न करता सर्व कागदपत्रे राजू रतन सोनवणे नावाच्या एका व्यक्तीच्या हाती सुपूर्द केली होती. सोनवणे या व्यक्तीने त्या घरावर अनधिकृत ताबा मिळवून ते घरकुल भाड्याने दिले, आणि आजपर्यंत घराचे भाडे कमवत आहे. त्यात खरा लाभार्थी – ही वृद्ध महिला – वंचितच राहिली. तिने वेळोवेळी महानगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. मात्र, प्रत्येक वेळी तिला चालढकलच मिळाली.

आज, ९ मे २०२५ रोजी, त्या आजीने थेट महानगरपालिका गाठून, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. “आमच्याकडून नुसते अंगठे घेतले, ताबा पावती न देता सर्व अधिकार सोनवणे नावाच्या लीडरला दिले. इतकी वर्षे आम्ही वाट पाहतोय. आम्हाला आमचं हक्काचं घर मिळेल की नाही?” असा त्यांनी थरथरत्या आवाजात प्रश्न विचारला. हा प्रकार केवळ व्यक्तीगत अन्याय नाही, तर संपूर्ण घरकुल योजनेवर प्रश्नचिन्ह उभा करणारा गंभीर घोटाळा आहे.

महानगरपालिकेकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.आज दिनांक 9 मे 2025 रोजी 80 वर्षीय  वृद्ध महिलेने महानगरपालिका गाठून सेवानिवृत्त शहर अभियंता सोनगिरे यांना आयुक्तांच्या दालनातच आपबिती सांगितली , आमचे नुसते कागदांवर अंगठे घेऊन ताबा पावती आम्हाला न देता सोनवणे नामक लीडरच्या हातात दिले. व  सोनवणे नावाची व्यक्तीने अनधिकृत कब्जा केलेला असताना वेळोवेळी नगरपालिका असताना व महानगरपालिका यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आजपर्यंत आमच्या पत्रव्यवहारची आम्हाला चाल ढकल करून इतके वर्ष वाट पाहायला लावली आहे. कब्जा धारक राजू रतन सोनवणे बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात  कायम कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . या व्यक्तीची मागासवर्गीय संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड झालेली आहे, पण हा व्यक्ती तर मागासवर्गीय लोकांवरच अन्याय करत आहे. असे चित्र दिसत आहे,  माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरात माझे मरण तरी होईल का, असे वृद्ध महिला वत्सलाबाई सोनवणे यांनी मनपा आयुक्त ढेरे यांना जाताना बोलल्या.

Related Posts

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !
जळगाव

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !
जळगाव

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group