• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

फी वाढी संदर्भात फेरविचार करणार ; कुलगुरू माहेश्वरींचे आश्वासन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 21, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
फी वाढी संदर्भात फेरविचार करणार ; कुलगुरू माहेश्वरींचे आश्वासन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेश प्रक्रियेच्या फी वाढीसंदर्भात पुनर्विचार करून यावर योग्य तो तोडगा लवकरात लवकर काढण्यात येईल, असे आश्वासन कुलगरू व्ही एल माहेश्वरी यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत दिले.

क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेश प्रक्रियेची फी वाढ केल्यामुळे अनेक आर्थिक दुर्बल व ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सत्यशोधक विद्यार्थी संघटना, जळगाव तर्फे क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व्ही एल माहेश्वरी, प्र कुलगुरू एस टी इंगळे व रजिस्ट्रार के एल पवार रजिस्टर यांची भेट घेऊन विद्यापीठात चर्चा करण्यात आली यावेळी ते बोलत होते. सोबतच कुलगुरूंनी फी वाढीसंदर्भात विद्यापीठाची भूमिका देखील यावेळी समजावून सांगितली.

विद्यापीठाचे शुल्क परिपत्रक क्रमांक ३०/२०२२ यानुसार विद्यापीठाने दुपटीने केलेली फी वाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने १२ ऑगस्ट रोजी विद्यापीठात निवेदन सुपूर्द केले होते. मात्र त्यावेळी कुलगुरूंशी याबाबत चर्चा करता आली नव्हती. दरम्यान शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी विद्यापीठात कुलगुरू, प्र कुलगुरू तथा रजिस्ट्रार यांच्याशी चर्चा करून त्वरित निर्णय घेण्यास संदर्भात विनंती करण्यात आली. सदर मागण्या अत्यंत संवेदनशील असताना विद्यापीठ प्रशासन याकडे डोळेझाक करत असून कुलगुरूंना निवेदन द्यायला गेल्यास ते निवेदन स्वीकारत नाही अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती मात्र शनिवारी कुलगुरूंनी प्रत्यक्ष विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समक्ष भेट घेऊन पुढील नियोजन लवकरात लवकर ठरवण्यात येईल याबद्दल आश्वासन दिले यावेळी अविनाश तायडे, सुष्मिता भालेराव, अजय पाटील, नेहा पवार, वैशाली कोळी, चंचल धांडे, दिनेश राठोड हे उपस्थित होते.

Related Posts

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group