• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

एका हाताने मदत तर दुसरीकडे प्रचंड महागाई करून दिलेली मदत काढून घेण्याचे काम सत्ताधाऱ्यांचे ; रोहिणीताई खडसे !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुक्ताईनगर मतदारसंघात संवाद दौऱ्याचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 17, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
एका हाताने मदत तर दुसरीकडे प्रचंड महागाई करून दिलेली मदत काढून घेण्याचे काम सत्ताधाऱ्यांचे ; रोहिणीताई खडसे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२४

बोदवड- मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ,महाविकास आघाडीचे ध्येय धोरणे, विकास कामे मतदारांपर्यंत पोहचवून मतदारांसोबत संवाद साधण्यासाठी गाव भेट संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बोदवड तालुक्यातील गाव भेट संवाद दौऱ्याचा शुभारंभ शिरसाळा येथे श्री सिद्धेश्वर हनुमानजींचे दर्शन घेऊन पक्षाचे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.

यानंतर रविंद्र भैय्या पाटिल, रोहिणी खडसे आणि पदाधिकाऱ्यांनी शिरसाळा, चिंचखेडा सिम, कोल्हाडी, हिंगणे, आमदगाव आणि बोदवड शहरातील विविध प्रभागात भेटी देऊन ग्रामस्थ नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल म्हणाले हा मतदारसंघ कायम शरद पवार यांच्या धर्मनिरपेक्ष व विकासाभिमुख विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिला आहे.

राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असुन ते आता विविध योजनांच्या माध्यमातून प्रलोभने दाखवून आपल्या वरील गद्दारीचा शिक्का पुसु पाहत आहेत आणि मतदारांना विकत घेऊ पाहत आहेत परंतु या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणाऱ्या गद्दारांना मातीत गाडून महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या सत्ताधाऱ्यांनी महागाई कमी करण्याचे, शेतमालाला हमीभाव देण्याचे युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते परंतु सत्ताधाऱ्यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले आणि आता निवडणुकीच्या तोंडावर विविध योजना जाहीर केल्या परंतु एका हाताने मदत देत असताना दुसरीकडे प्रचंड महागाई करून दिलेली मदत काढून घेण्याचे काम सत्ताधारी करत आहेत आपल्या मतदारसंघात आ एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली परंतु गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाचा विकास रखडला आहे रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी, आ एकनाथराव खडसे यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या बोदवड उपसा सिंचन योजना आणि इतर योजना राजकीय द्वेषभावनेतून निधी अभावी रखडलेल्या आहेत या योजनांना निधी उपलब्ध करून देऊन त्या पुर्णत्वास नेऊन शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून विधानसभा निवडणुकीत साथ व आशीर्वाद देण्याचे रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले

यावेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, , तालुका अध्यक्ष प्रशांत( आबा )पाटिल , बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटिल
कैलास चौधरी, रामदास पाटिल अनिल पाटील,अनिल वराडे,विलास देवकर,सतिष पाटिल, निलेश पाटिल, किशोर गायकवाड,गणेश पाटिल ,मधुकर पाटिल, रामभाऊ पाटिल, डॉ ए एन काजळे, भरत अप्पा पाटिल, वामन ताठे,सुभाष पाटिल, विनोद कोळी, शाम सोनवणे, विश्वनाथ पाटिल, गोपाळ गंगतिरे,के एस इंगळे, प्रमोद शेळके, रामराव पाटिल, शांताराम पाटिल, हकीम बागवान ,प्रविण पाटिल,प्रमोद फरफट,निलेश पाटिल , सचिन राजपुत ,आनंदा पाटिल,प्रफुल लढे ,चंद्रकांत देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Related Posts

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group