• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव होईल” : संजय राऊतांची भावूक श्रद्धांजली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 28, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
“अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव होईल” : संजय राऊतांची भावूक श्रद्धांजली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२६

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा आघात झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत भावूक शब्दांत शोक व्यक्त करत, “आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. अजित पवारांसारखा कार्यक्षम, रोखठोक आणि दिलखुलास नेता आपल्यातून निघून गेला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ‘बेचव’ व ‘आळणी’ होईल,” असे म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या विमानाच्या अपघाताची बातमी समजताच सर्वजण अजित पवार सुरक्षित असावेत, अशी प्रार्थना करत होते. मात्र, दुर्दैवाने धक्कादायक बातमी समोर आली. अजित पवारांचे व्यक्तिमत्त्व कार्यकर्त्यांना हवाहवसे वाटणारे होते. त्यांच्या कामाची पद्धत, प्रशासनावरची पकड आणि निर्णयक्षमता कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.

“बारामतीशी अजित पवारांचे अतूट नाते होते आणि त्याच बारामतीत त्यांना मृत्यू यावा, हा विचित्र योगायोग आहे,” असे सांगत राऊत यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अपूर्ण स्वप्नाबद्दलही खंत व्यक्त केली. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणले आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी स्वतंत्र राजकीय वाटचाल केली; त्या प्रवासाचा असा अकाली अंत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते, असे राऊत म्हणाले.

अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून अजित पवारांचा नावलौकिक होता. पाटबंधारे, पाणी, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय होते. कॅबिनेट बैठकींना पूर्ण तयारीनिशी जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. रागाच्या क्षणीही विनोदाची फुंकर देऊन वातावरण हलके करण्याची कला त्यांच्याकडे होती, असेही राऊत यांनी सांगितले. “महाराष्ट्र आज खरोखरच दु:खात आहे. विलासराव देशमुख, गोपिनाथ मुंडे आणि आता अजित पवार—अशी प्रमुख नेतृत्वे काळाने हिरावून नेली,” असे म्हणत राऊत यांनी शिवसेना परिवारतर्फे अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही या घटनेने अस्वस्थ आणि शोकमग्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Posts

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!
जळगाव

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group