• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल व लॉन टेनिस मैदानाच्या दुरुस्तीची युवासेनेची मागणी”

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
“जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल व लॉन टेनिस मैदानाच्या दुरुस्तीची युवासेनेची मागणी”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर |  ८ मे २०२६ 

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांदरम्यान बास्केटबॉल कोर्ट आणि लॉन टेनिस मैदानाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत युवासेनेतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सध्या क्रीडा संकुल परिसरात विविध विकासकामे व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या संकुलाच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात बास्केटबॉल कोर्ट तसेच लॉन टेनिसचे मैदान असून वर्षभर येथे विविध स्तरांवरील स्पर्धांचे आयोजन केले जाते. याच मैदानालगत ॲथलेटिक्स खेळासाठी आधुनिक रनिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र संपूर्ण क्रीडा संकुलात केवळ बास्केटबॉल व लॉन टेनिसची मैदाने जुनी व नादुरुस्त अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच शहरातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी यासाठी या मैदानांचे तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी जगदिश चौधरी यांना निवेदन सादर केले.

यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेज कक्ष लोकसभा युवाधिकारी प्रितम शिंदे, संदिप सुर्यवंशी, अजय खैरनार, राहूल चव्हाण, पियुष हसवाल, लोकेश पाटील, कार्तिक खैरनार, गणेश भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते.  खेळाडूंना आधुनिक व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी
जळगाव

अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

May 9, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल : एका विरुद्ध गुन्हा दाखल !

May 9, 2026
साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू
क्राईम

साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

May 9, 2026
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम !
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम !

May 8, 2026
चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील नराधम अखेर जेरबंद; दोन दिवसांच्या जंगल सर्च ऑपरेशननंतर आरोपी अटकेत !
क्राईम

चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील नराधम अखेर जेरबंद; दोन दिवसांच्या जंगल सर्च ऑपरेशननंतर आरोपी अटकेत !

May 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

अविश्वासापूर्वीच सुनिल महाजनांचा राजीनामा; जळगाव बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी

May 9, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल : एका विरुद्ध गुन्हा दाखल !

May 9, 2026
साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group