• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अजब ; 24 तास टीव्हीपाहून मिळवा लाखो रुपये

या कंपनीची अजब ऑफर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2022
in क्राईम, राज्य, वाणिज्य
0
अजब ; 24 तास टीव्हीपाहून मिळवा लाखो रुपये
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था
सर्वानाच जीवन जगण्यासाठी पैशांची नितांत गरज असते आणि पैसे कमावण्यासाठी काम करण्याची गरज असते. ज्यासाठी आपल्याला मेहनत आणि बुद्धी दोन्हींचा वापर करावा मोठ्या प्रमाणात करावा लागतो. परंतु तुम्हाला जर कोणी सांगितलं की, तुम्हाला फक्तं रिकामी बसण्याचे पैसे देणार आहोत म्हणून… तर तुम्ही करणार ? आता तुम्ही म्हणाल असं कधी असतं का? रिकामी बसण्याची कसे काय पैसे मिळू शकतात? तुमचा विश्वास बसत नसला तरी, हे खरं आहे. एक अशी कंपनी आहे, जी आपल्याला 24 तास बसून टीव्ही बघण्यासाठी 1 लाख रुपये पगार देत आहे. बसल्या बसल्या टीव्ही पाहायला कोणाला आवडत नाही आणि त्यात काहीही न करता पैसे मिळणार असतील तर मग आयुष्यात आणखी काय पाहिजे?
हा जॉब MagellanTV देत आहे. लोकांना देत आहे. ज्यामध्ये तुम्हाला सत्य घटनांवर आधारीत स्टोरी पाहायच्या आहेत.
MagellanTV ही एक स्ट्रीमिंग सेवा आहे जी गुन्हेगारी घटनांबद्दल माहितीपट प्रसारित करते. या कंपनीकडून लोकांना ऑफर दिली जात आहे की, जर कोणी त्यांच्या गुन्ह्यावर आधारित डॉक्युमेंटरी 24 तास पाहत असेल, तर त्याला 2,400 डॉलर म्हणजेच 1.8 लाख रुपये दिले जातील. ही ऑफर MagellanTV ने सलग ३ वर्षांपासून दिले आहे. ते काही निवडक लोकांना संपूर्ण दिवस डॉक्युमेंटरी पाहण्याची आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्याची परवानगी देतील. कंपनीने सांगितलेलं हे काम सोपं वाटत असेल, तरी देखील दिवसभर अशा भयानक कथा सहन करणे आणि पाहाने अजिबात सोपे नाही. हे आव्हान जितके मनोरंजक आहे तितकेच ते पूर्ण करणे कठीण आहे.
कंपनीचे असे म्हणणे आहे की, एखाद्या उमेदवाराने हे कार्य पूर्ण केले, तर त्याला केवळ 1.8 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार नाही, तसेच एक वर्षासाठी MagellanTV चे सदस्यत्व देखील विनामूल्य दिले जाईल. आमच्यासाठी आदर्श उमेदवार सर्वात धोकादायक सिरीयल किलर्स आणि भुताटकीच्या कथांचा सामना करण्यास सक्षम असेल. हे सर्व पाहिल्यानंतरही त्याला डॉक्युमेंट्री पाहण्याचे धाडस होईल. जर कोणाला स्वतःवर इतका विश्वास असेल, तर तो या आव्हानासाठी अर्ज करू शकतो.

Related Posts

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group