मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसापासून सोन्याचे भाव कमी होत असताना ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली होती. परंतु आज पासून पुन्हा सोने चांदीचे भाव वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत आज 600 रुपयांची भाववाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर हा जवळपास 48 हजार झाला आहे. 24 कॅरेट (24 Carat Gold) सोन्याचा दर 52 हजार तीनशे रुपयांच्या पार गेला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 640 रुपयांची भाववाढ नोंदवम्यात आली आहे. एकीकडे 54 हजारापर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर हे आता 52 हजारांपर्यंत खाली उतरले असले तरिही आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरांचा आलेख हा पुन्हा चढत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून आलं आहे. गुडरीटर्न्सनं दिलेल्या माहितीनुसार बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोनं महागलंय. 22 आणि 24 या दोन्ही कॅरेट सोन्याच्या प्रकरात भाववाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत सोनं जवळपास हजार रुपयांनी महागलं आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही (Gold Silver price increased) तेजी पाहायला मिळाली आहे.
मुंबई 22 कॅरेट – 47 हजार 950 24 कॅरेट – 52 हजार 310
नाशिक 22 कॅरेट – 48 हजार 50 24 कॅरेट – 52 हजार 350
पुणे 22 कॅरेट – 48 हजार 50 24 कॅरेट – 52 हजार 350
नागपूर 22 कॅरेट – 48 हजार 20 24 कॅरेट – 52 हजार 330
एकीकडे सोन्याचे दर वाढत असतानाच आता चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जवळपास हजार रुपयांची वाढ रुपयांची वाढ चांदीच्या दरात नोंदवण्यात आली आहे. एक किलो चांदीचे दर 68 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. 900 रुपयांची वाढ चांदीच्या दरात नोंदवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या शहरांमध्ये नेमकं चांदीचे दर किती?
मुंबई 68,500
पुणे 68,500
नाशिक 68,500
नागपूर 68,500
एकीकडे इंधनाच्या दरवाढीनं देशात पुन्हा डोकं वर काढलेलं आहे. राज्यभरात वाढत्या इंधन दरवाढीविरोधात रोष पाहायला मिळतोय. अशातच इंधन दरवाढीसोबतच आता सोन्या चांदीचे दरही पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईची झळ सगळ्यांना बसू लागली आहे.