• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 18, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मार्च २०२६

शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या रोहित समाधान पवार (वय १८, रा. निभोरा, ता. धरणगाव) या विद्यार्थ्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास वस्तीगृहातच हॅलो मित्रांनो मी आयडी बंद करतो आहे, कारण तीला प्रॉब्लम येत आहे, असे इन्टाग्रामवर स्टोरी ठेवत गळफास घेत आत्म्हत्या केली. आत्महत्येच्या काही तासांपुर्वीच रोहीतचे वडील व काका त्याल भेटून गेले आणि त्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथे राहणारा रोहित पवार हा जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये मशिनीस्ट ट्रेंडच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. मंगळवार दि. १७ रोजी सकाळी त्याचे वडील समाधान पवार आणि काका त्याला भेटायला वसतिगृहात आले होते. त्यावेळी ‘पोटात दुखत असल्याने कॉलेजला गेलो नाही,’ असे त्याने वडिलांना सांगितले होते. वडील गावी परतल्यानंतर काही तासांतच रोहितने वस्तीगृहातील आपल्या खोली मफलरच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.

दुपारी ३ वाजेच्या सुमारास रोहितचा रूममेट सागर शिरोळ कॉलेजवरून परतला. त्याने दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याला संशय आल्याने त्याने वसतिगृहातील कर्मचारी रणजित सावळे यांना बोलावले. दरवाजाला जोरात धक्का देऊन तो उघडला असता रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रोहीतला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत रोहीतला मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहितच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.

आत्महत्येपूर्वी रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हाय मित्रांनो… माझी आयडी बंद करतो आहे कारण तीला प्रॉब्लम येत आहे, तरी कोणी ही मॅसेज करु नका कोणाला काही वाईट मॅसेज आले तर मला माफ करा. गुड बाय इन्सटाग्राम फॅमिली असा मजकुर आणि स्वतःचा फोटो स्टोरी म्हणून ठेवला होता. या संदेशामुळे रोहित काही मानसिक तणावाखाली होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रोहितच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ‘वसतिगृहात त्याला काहीतरी त्रास होत असावा, त्यातूनच त्याने हा निर्णय घेतला,’ असा गंभीर आरोप रोहितचे वडील समाधान पवार यांनी केला आहे. दरम्यान, भाजप नगरसेवक अनिल अडकमोल, शिवसेनेचे राहुल नेतलेकर यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Related Posts

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group