• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

आता औरंगाबाद नव्हे तर संभाजी नगर…

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द मुलाने सार्थ ठरविला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 29, 2022
in राज्य, सामाजिक
0
आता औरंगाबाद नव्हे तर संभाजी नगर…
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात यावे, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. त्याला अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना मंत्र्यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जे गेल्या काही दिवसापासून शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे हे शिवसेनेने केले का असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक उपस्थित करीत आहे.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय…

औरंगाबाद शहराचे “संभाजीनगर” नामकरणास मान्यता.
(सामान्य प्रशासन विभाग)
उस्मानाबाद शहराचे “धाराशीव” नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.(नगर विकास विभाग)
राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)
कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार
(विधि व न्याय विभाग)
अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार
(परिवहन विभाग)
ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
(नियोजन विभाग)
निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय
( सामान्य प्रशासन विभाग)
शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधी वाढवण्याचा निर्णय.
(महसूल विभाग)

Related Posts

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !
क्राईम

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड
जळगाव

अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

February 25, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !
जळगाव

जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !

February 25, 2026
जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
राज्य

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ; मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !

February 25, 2026
जळगावकरांना दिलासा की आव्हान? एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचे महापौरांचे निर्देश !
जळगाव

जळगावकरांना दिलासा की आव्हान? एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचे महापौरांचे निर्देश !

February 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

February 26, 2026
जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

February 26, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

आजचा दिवस प्रेमींसाठी चांगला असेल. नवविवाहित जोडप्यांमध्ये गोड बोलणे होईल, ज्यामुळे त्यांच्या नात्यात गोडवा येईल. दिवस छान जाईल.

February 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group