• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावकरांना दिलासा की आव्हान? एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचे महापौरांचे निर्देश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 25, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावकरांना दिलासा की आव्हान? एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचे महापौरांचे निर्देश !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५  फेब्रुवारी २०२६

शहरातील नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने महापौर दीपमाला काळे यांनी एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले असून मनपा प्रशासनाने त्यानुसार नियोजनाला सुरुवात केली आहे. मात्र, एक दिवसाआड पाणी देताना पुरवठ्याचा कालावधी कमी करून केवळ ४५ मिनिटे ठेवावा लागेल, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.

सध्या जळगाव शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून दरवेळी दीड ते दोन तास पाणी सोडले जाते. नवीन नियोजनानुसार जर एक दिवसाआड पाणी द्यायचे ठरवले, तर वेळेत कपात अपरिहार्य ठरणार आहे. त्यानुसार दीड-दोन तासांऐवजी फक्त ४५ मिनिटे पाणीपुरवठा सुरू ठेवता येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी मनुष्यबळ, तांत्रिक नियोजन आणि वितरण व्यवस्थेत बदल करावे लागणार असून प्रशासनास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तरीही महापौरांच्या निर्देशानुसार मनपा आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला तातडीने नियोजन सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

शहरात सध्या सुमारे ८५ हजारांहून अधिक नळजोडण्या आहेत. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वाघूर धरणातून दररोज सुमारे ९० एमएलडी पाण्याची उचल केली जाते. त्यावर प्रक्रिया करून अंदाजे ७५ एमएलडी पाणी शहरात वितरित केले जाते. सध्या धरणात ८६ टक्के जलसाठा उपलब्ध असला तरी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाष्पीभवनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात कधीपासून लागू होणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. कमी वेळेत पाणी भरण्याचे नियोजन कसे करावे लागणार, याबाबत नागरिकांमध्ये चर्चाही सुरू झाली आहे.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group