• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home सामाजिक

‘आरआरआर’चा पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी वजनदार गल्ला…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2022
in सामाजिक
0
‘आरआरआर’चा पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी वजनदार गल्ला…
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : एस. एस. राजामौली यांचा सुपरडुपर हिट सिनेमा आरआरआरने पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशीही या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात 20.07 कोटींची कमाई केली आहे. तर काल म्हणजे दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 23.75 कोटींचा गल्ला जमवलाय. परदेशातही या सिनेमाने आपली जादू कायम ठेवली आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटनमध्येही या सिनेमाने कोट्यावधींची कमाई केली आहे. या सिनेमात एनटीआर राम चरण आलिया भट जय देनगन हे कलाकार पहायला मिळत आहेत. कमाल दिग्दर्शन, दमदार अभिनय, गाणी, अॅक्शन म्हणजे इंटरटेनमेंटचं पू्र्ण पॅकेज असेलेला हा सिनेमा अनेकांच्या पसंतीला उतरतोय. शोले, नाचो नाचो,इत्थरा, राम राघव ही या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. या गाण्यांचं म्युझिक काळजात घर करतंय.
तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार आरआरआर या सिनेमाने पहिल्या दिवशी 20.07 कोटींची कमाई केली आहे. तर काल म्हणजे दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 23.75 कोटींचा गल्ला जमवलाय. तर आतापर्यंत या सिनेमाची एकूण कमाई 43.83 कोटी रूपयांची आहे.
आरआरआरचा परदेशातही बोलबाला
आरआरआर या सिनेमाने प्रदर्शनाच्या झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाईला सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 20.07 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई कश्मिर फाईल्सपेक्षा खूप जास्त आहे. द काश्मीर फाईल्सने पहिल्या दिवशी 3.55 कोटींची कमाई केली होती. तर आरआरआरने परदेशातही छप्पर तोड कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडात या सिनेमाने 26.46 कोटी इतकी कमाई केली आहे. तर ब्रिटनमध्ये 2.40 कोटींचा गल्ला सिनेमाने जमवलाय.
चित्रपटाची कथा
देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेत राम हा पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतो, तर दुसरीकडे भीम हा अत्यंत साधा माणूस आहे. आग आणि पाणी या संकल्पनेवर या दोन व्यक्तीरेखा पडद्यावर फुलवल्या आहेत. राम हा आगीसारखा तापट, जिद्दी, शक्तीशाली आहे. ज्याच्या कामावर एकीकडे ब्रिटीश खूशही असतात आणि दुसरीकडे त्याच्या शक्तीशाली व्यक्तिमत्त्वाकडे पाहून भयभीतही होतात. भीम हा अत्यंत ताकदवान आहे, पण त्याच्या ताकदीचा वापर जेव्हा गरज असते, तेव्हाच तो करतो. लेडी स्कॉट ही स्वत:च्या स्वार्थासाठी मल्ली नावाच्या एका मुलीला तिच्या आई आणि कुटुंबापासून दूर नेते. तिला सोडवण्यासाठी भीम दिल्लीला येतो आणि तिथेच राम त्याला भेटतो. या दोघांची मैत्री कशी होते, मल्लीला सोडवण्यात भीमला यश मिळेल का, हे तुम्हाला चित्रपटात पहायला मिळेल. मात्र गोष्ट फक्त एवढीच नाही. यात अनेक ट्विस्ट आहेत, ड्रामा आहे, भरभरून अॅक्शन आहे, डान्स आहे, थोडीफार कॉमेडीही आहे. राजामौलींचा हा चित्रपट म्हणजे ‘फुल पॅकेज’ आहे.

#RRR *HINDI* RRRoars on Day 2… Glowing word of mouth has come into play… Multiplexes witness BIG GAINS on Day 2… Single screens ROCKING… Expect BIGGERRR GROWTH on Day 3, should hit ₹ 70+ cr weekend… Fri 20.07 cr, Sat 23.75 cr. Total: ₹ 43.82 cr. #India biz. pic.twitter.com/y6BFnDKwtm

— taran adarsh (@taran_adarsh) March 27, 2022

Related Posts

वारे जळगाव मनपा निवडणुकीचे : बंद केबिनमधून थेट निवडणुकीच्या रिंगणात : राजकीय नेत्यांचे परिवार सक्रीय !
जळगाव

वारे जळगाव मनपा निवडणुकीचे : बंद केबिनमधून थेट निवडणुकीच्या रिंगणात : राजकीय नेत्यांचे परिवार सक्रीय !

November 16, 2025
प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव शहर युवक अध्यक्षपदी धनंजय चौधरी यांची निवड
जळगाव

प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव शहर युवक अध्यक्षपदी धनंजय चौधरी यांची निवड

November 16, 2025
इंदुरीकर महाराजांनी टीका करणाऱ्यांना दिले उत्तर : मुलीचे लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार !
जळगाव

इंदुरीकर महाराजांनी टीका करणाऱ्यांना दिले उत्तर : मुलीचे लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार !

November 16, 2025
बिरसा मुंडा जयंतीत खान्देशाचा डंका : ‘आदिवासी आणि निसर्ग’ लघुपटाला राज्यात प्रथम क्रमांक !
जळगाव

बिरसा मुंडा जयंतीत खान्देशाचा डंका : ‘आदिवासी आणि निसर्ग’ लघुपटाला राज्यात प्रथम क्रमांक !

November 15, 2025
ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात पारायणाला बसलेल्या महिलांना पैठणी वाटप !
जळगाव

ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात पारायणाला बसलेल्या महिलांना पैठणी वाटप !

November 15, 2025
माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारी अन जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने केली नदी पात्रात कारवाई !
क्राईम

माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारी अन जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने केली नदी पात्रात कारवाई !

November 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
वारे जळगाव मनपा निवडणुकीचे : बंद केबिनमधून थेट निवडणुकीच्या रिंगणात : राजकीय नेत्यांचे परिवार सक्रीय !

वारे जळगाव मनपा निवडणुकीचे : बंद केबिनमधून थेट निवडणुकीच्या रिंगणात : राजकीय नेत्यांचे परिवार सक्रीय !

November 16, 2025
प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव शहर युवक अध्यक्षपदी धनंजय चौधरी यांची निवड

प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव शहर युवक अध्यक्षपदी धनंजय चौधरी यांची निवड

November 16, 2025
इंदुरीकर महाराजांनी टीका करणाऱ्यांना दिले उत्तर : मुलीचे लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार !

इंदुरीकर महाराजांनी टीका करणाऱ्यांना दिले उत्तर : मुलीचे लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार !

November 16, 2025
दोन्ही चिमुकल्यांना घेवून विवाहितेने संपविले आयुष्य : खान्देशात ‘या’ गावात घडली घटना !

दोन्ही चिमुकल्यांना घेवून विवाहितेने संपविले आयुष्य : खान्देशात ‘या’ गावात घडली घटना !

November 16, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group