• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजवंदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 26, 2026
in Uncategorized
0
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजवंदन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जानेवारी २०२६

देशभरात आज ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जात आहे. या निमित्ताने महाराष्ट्रभर विविध ठिकाणी ध्वजवंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राजधानी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्राला संबोधित करत सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात देशाच्या एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत विकसित महाराष्ट्र व विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील साकेत मैदानावर ध्वजवंदन केले. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन समारंभ संपन्न झाला. या सर्व कार्यक्रमांना मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचे संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण वातावरण देशप्रेमाने भारावून गेले आहे.

Related Posts

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !
Uncategorized

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group