• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच ! शिंदे गटातील या आमदाराचे वक्तव्य

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 7, 2022
in जळगाव ग्रामीण, राज्य
0
खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच ! शिंदे गटातील या आमदाराचे वक्तव्य
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

खरी शिवसेना कोणाची यावर ठाकरे-शिंदे गटाचा वाद सुरू आहे. शिंदे गटात सहभागी झालेले आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आमचीच असून धनुष्यबाण सुद्धा आमचाच असल्याचं वक्तव्य केलं होतं. दुसरीकडे शिंदे यांच्या गटात सहभागी मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ही आमचीच, असं सांगून उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत आम्ही शिवसेनेपासून वेगळे झालो नाही, शिवसेनेतच आहोत, असं वक्तव्य केलं आहे. यावरून आता शिंदे गटातील आमदारांचे धनुष्यबाण कुणाचा यावरून दुमत असल्याचे समोर आले आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतून फुटलेला एकनाथ शिंदे गट आपलीच खरी शिवसेना असल्याचे दावे करत आहेत. यावरून शिवसेना वाद पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील ह्यांनी कालच मोठा दावा केला होता. विधिमंडळात बहुमत असल्याने खरी शिवसेना आमचीच आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी पुढील लढाई न्यायालयात असेल, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. यावर आता बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आमचीच आहे. उद्धव साहेबांचीच शिवसेना आहे, बाळासाहेबांचीच शिवसेना आहे. फक्त आमच्यात जो असंतोष होता घटक पक्षांबाबत तो आम्ही स्पष्ट केलेला आहे. धनुष्यबाणाच्या चिन्हाची लढाई, तर वरिष्ठ स्तरावर जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्येच एक वाक्यता नसल्याची चर्चा आहे. आता एकनाथ शिंदे गटातील सहभागी आमदारांची शिवसेना कोणाची यावरून वेगवेगळे मत असल्याने आगामी काळात यावरून काय राजकीय घडामोडी घडतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Posts

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध
जळगाव

February 26, 2026
एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय
क्राईम

तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

February 26, 2026
एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

February 26, 2026
सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

February 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group