• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 26, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स
Share on FacebookShare on Twitter

महावीर क्लासेसचा उपक्रम; स्पर्धा परीक्षाभिमुख तज्ज्ञ मार्गदर्शन

जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२६

वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशासाठी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महावीर क्लासेसतर्फे केवळ एमएच-सीईटी (मेडिकल व इंजिनिअरिंग) विद्यार्थ्यांसाठी विशेष ४५ दिवसांचा उन्हाळी क्रॅश कोर्स १२ वी परीक्षेनंतर लगेच सूरी होणार आहे. विद्यार्थ्यांना अचूक व परीक्षाभिमुख मार्गदर्शन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

सीबीएसई व राज्य मंडळाच्या बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा या कोर्समध्ये सहभाग असून, फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी (फार्मेसी,नीट) तसेच फिजिक्स, केमिस्ट्री व गणित (इंजिनिअरिंग) या विषयांचे सखोल अध्यापन करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून संभाव्य प्रश्नांचा सराव, महत्त्वाच्या प्रकरणांवर विशेष भर आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून संकल्पना स्पष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले जाइल.

आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. वेळेचे अचूक नियोजन, प्रश्न सोडविण्याचा वेग व अचूकता वाढविणे, आणि नियमित सराव चाचण्या या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत केली जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शंकांचे त्वरित निरसन करून वैयक्तिक प्रगतीचा आढावा घेतला जाइल

तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रवेश परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रकरणानुसार अचूक मार्गदर्शन, परीक्षेची मनातील भीती कमी व्हावी यासाठी प्रकरणनिहाय त्रिस्तरीय परीक्षांचे आयोजन, केले जाते . टप्प्याटप्प्याने परीक्षांची काठीण्य पातळी वाढवण्याचे नियोजन, संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिका करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन केले जाते. महावीर क्लासेसचे स्वतःचे अद्ययावत ग्रंथालय आहे. क्लासेसच्या अनेक विद्यार्थ्यांना नामांकित मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. मूलभूत तयारी व पक्का पाया या बळावर अनेक विद्यार्थी देश-विदेशात उत्तुंग करिअरचे यश चाखत आहेत.

मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि दर्जेदार महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता लक्षात घेता शेवटच्या टप्प्यातील योजनाबद्ध व केंद्रित तयारी अत्यंत महत्त्वाची ठरते, नीट व एमएच-सीईटीच्या माध्यमातून उत्तम मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी हा क्रॅश कोर्स उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमाला जळगाव सह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी विलंब न करता तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group