• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

नवरीला आला राग ; नवरीने मोडले लग्नचं

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 16, 2022
in Uncategorized, क्राईम
0
नवरीला आला राग ; नवरीने मोडले लग्नचं
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था
विवाह म्हटले कि सर्वत्र धामधूम असेच चित्र पाहायला मिळते परंतु या विवाहात एक चूक झाल्याने चक्क नवरदेवाला आल्या पावली आपली वरात माघारी जावे लागले आहे.
मुंबईहून आलेल्या वऱ्हाडातील नवरदेवाच्या मित्रांनी यथेच्छ दारू प्यायली. त्यानंतर मानपानावरून वाद हाेऊन तुफान हाणामारी झाली. नवरदेवासोबत आलेल्या सर्वच वाहनांची तोडफोड झाली. शिवाय आजाेबांना मारहाण झाल्याने संतापलेल्या नवरीने लग्नच मोडले. ही घटना बुधवारी दुपारी गांधेली शिवारात घडली.
मुंबईतील बच्छिरे कुटुंबातील मुलाचे गांधेलीतील तरुणीसोबत लग्न जमले होते. मुलीचे कुटुंब मूळ जालना जिल्ह्यातील असले तरी ते मुंबईत राहतात. मात्र, तिची बहीण गांधेली परिसरात असल्याने त्यांनी बुधवारी साडेबारा वाजता लग्नाचा मुहूर्त ठरवला. बच्छिरे कुटुंब वऱ्हाडासह गांधेलीत येताच वाजतगाजत लग्नाची तयारी सुरू झाली.
वरात निघणार तोच वऱ्हाडातील नवरदेवाचे तरुण मित्र यथेच्छ दारू प्यायले. मानपानावरून नवरदेवाकडील लोकांनी आक्षेप घेतला. बाचाबाची हाेऊन काही मिनिटांत हाणामारी सुरू झाली. मुंबईच्या वऱ्हाडात तरुणांची संख्या अधिक असल्याने त्यांनी धिंगाणा सुरू केला. त्यामुळे स्थानिकांचा पारा चढला आणि त्यांनी सगळ्यांना चोप दिला. त्यात दगडफेक झाल्याने वऱ्हाड घेऊन आलेली ट्रॅव्हल्स आणि इतर सर्व वाहनांची तोडफोड झाली. गावातील काही स्थानिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.
वऱ्हाडी आल्यापावली परत फिरले
घटनेची माहिती चिकलठाणा पोलिसांना देण्यात आली. मात्र, भांडणात नवरीच्या कुटुंबीयांना मारहाण झाली हाेती. नवरदेवाच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे वागणे, आजोबांना झालेली मारहाण यामुळे नवरीला राग अनावर झाला. तिने तत्काळ लग्न मोडल्याचे जाहीर केले. मुंबईहून आलेले वऱ्हाडी तोडफोड झाले
ल्या वाहनांसह आल्यापावली माघारी फिरले. रात्री उशिरापर्यंत चिकलठाणा पोलिस ठाण्यात याप्रकरणी कुठलीही तक्रार दाखल झाली नव्हती.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !
क्राईम

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !
क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ
क्राईम

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026
भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी
क्राईम

भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी

April 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group