जळगाव : प्रतिनिधी
येथील मेहरून परिसरातील रहिवासी तथा परीट धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश गोविंदा ठाकरे यांच्या पत्नी पद्माबाई ठाकरे यांचे दि. 23 रात्री ११.३० वाजता हृदय विकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक २४ गुरुवार रोजी राहत्या घरून रामेश्वर कॉलनी मेहरूण येथून दुपारी 3:00 वा निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे आहे. त्या रामानंद पोलीस स्थानक पोलीस नाईक रुपेश व गणेश ठाकरे यांच्या मातोश्री होत.
