जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात आज सकाळी शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना आयुक्त सतीश कुलकर्णी व महापौर जयश्री ताई महाजन, अपर आयुक्त विद्या गायकवाड, चंद्रकांत वांद्रे, नितीन पटवे, सुरेश कोल्हे , प्रकाश सपकाळे, राजु सोनवणे, प्रमोद निकम व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
