यावल : प्रतिनिधी
यावल येथील बेस्ट फ्रेंड ग्रुप तर्फे होळी उत्सव साजरी करण्यात आली. कुठल्याही प्रकारची वाजंत्री न लावता साधेपणाने यावेळेस होळी साजरी करण्यात आली या वेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकात्मतेचे दर्शन घडवून एकमेकांना रंगीबेरंगी रंग लावून एकमेकांना आलिंगन दिले यावेळी माजी नगराध्यक्ष राकेश कोलते यावल तालुका सरपंच परिषद चे अध्यक्ष संदीप सोनवणे सामाजिक कार्यकर्ते गणेश महाजन धिरज महाजन आशिष पाटील समाधान पाटील , पत्रकार भरत कोळी भैया भारी प्रकाश बिरारी. बापू पाटील.: यावल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शे नबी नगरसेवक समीर मोमीन एजाज पटेल फयुम खान आदी उपस्थित होते.