• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

युवासेनेतर्फे भोंगा बजाओ, महंगाई भगाओ आंदोलन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 6, 2022
in जळगाव
0
युवासेनेतर्फे भोंगा बजाओ, महंगाई भगाओ आंदोलन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
मनसेचे भोंगा आंदोलन थांबत नाही तोच शिवसेनेच्या युवासेनेतर्फे जळगाव शहरात भोंगा बजाओ, महंगाई भगाओ आंदोलन जळगावात ६ रोजी करण्यात आले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचललेल्या भोंग्यांच्या मुद्द्यांवरून जळगावात युवासेना महानगरतर्फे उपहासात्मक असे “भोंगा बजाओ, महंगाई भगाओ” आंदोलन पुष्पलता बेंडाळे चौकातील पेट्रोल पंपावर करण्यात आले. यात राज ठाकरे यांच्यासह राणा दांपत्य आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. तसेच वाढलेल्या महागाईवरून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा अधिकारी शिवराज पाटील, महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरीता माळी कोल्हे, शहर प्रमुख ज्योती शिवदे, युवासेना महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, पियुष गांधी, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रितम शिंदे, भुषण सोनवणे, उमाकांत जाधव, यश सपकाळे, जय मेहेता, अमोल दहाड, गिरीष सपकाळे, अमोल मोरे, अभिजित रंधे, पुष्पक सुर्यवंशी, यश सोनवणे, मयूर रंधे, प्रतिक देवराज, शैलेंद्र राजपूत, सचिन शर्मा, वैषाली झाल्टे, वैष्णवी खैरनार, जया थोरात आदि उपस्थित होते.

“वाहरे मोदी तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल”, “पेट्रोल डिझेल सौ पार, हेच का अच्छे दिन मोदी सरकार?”, “बहुत हुई महंगाई की मार, होश मे आओ मोदी सरकार”, “देश संभाले संटाबंटा, बेहाल हो गई सारी जनता”, या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. यासह मोदीजींचा 2014 पुर्वीचा इंधर दरवाढ विषयाचे भाषण व आश्वासन भोंग्यावर वाजवून मोदी सरकारला निवडणूक पुर्वीचे दिलेले आश्वासनाची आठवण करून देण्यात आली.

Related Posts

आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !
राज्य

आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !

June 18, 2025
रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा
जळगाव ग्रामीण

रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा

June 18, 2025
भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !

June 18, 2025
पंढरपूर वारीसाठी शिवसेनेचा आरोग्य संकल्प – भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा
जळगाव ग्रामीण

पंढरपूर वारीसाठी शिवसेनेचा आरोग्य संकल्प – भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा

June 18, 2025
दोन दुचाकी चोरणारा संशयित अटकेत ; रावेर पोलिसांची कारवाई !
क्राईम

दोन दुचाकी चोरणारा संशयित अटकेत ; रावेर पोलिसांची कारवाई !

June 18, 2025
कोल्हे हिल्स परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ : इन्स्टिट्यूटमधून चोरट्यांनी संगणकाचे तीन संच लांबविले !
क्राईम

कोल्हे हिल्स परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ : इन्स्टिट्यूटमधून चोरट्यांनी संगणकाचे तीन संच लांबविले !

June 18, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा : महामार्गावरील वाहनधारकांना मिळणार दिलासा !

मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा : महामार्गावरील वाहनधारकांना मिळणार दिलासा !

June 18, 2025
दाऊदला भाजप पक्षात प्रवेश देणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा प्रश्न !

दाऊदला भाजप पक्षात प्रवेश देणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा प्रश्न !

June 18, 2025
आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !

आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !

June 18, 2025
रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा

रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा

June 18, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group