• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

रखडलेल्या पुनर्वसन संदर्भात मंत्र्यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक

पालकमंत्री गुलाबराव पाटील, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आ. चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 26, 2022
in जळगाव ग्रामीण, राज्य
0
रखडलेल्या पुनर्वसन संदर्भात मंत्र्यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

मतदार संघातील रखडलेल्या पुनर्वसन संदर्भात आज पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली असून, या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आ. चंद्रकांत पाटील सह जळगाव जिल्ह्यातील पुनर्वसन विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते. या बैठकीत पुनर्वसन संदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले तसेच निधी बाबत देखील चर्चा करण्यात आली.

बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये मुक्ताईनगर शहरातील ४१३ घरांचे बाकी असलेले पुनर्वसन संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच मंत्री महोदय यांनी अधिकाऱ्यांकडून तात्काळ अभिप्राय देखील मागवण्यात आले आहे. तसेच उर्वरित गावांमधील देखील पुनर्वसन संदर्भात अभिप्राय मागवलेला आहे व पुनर्वसन संदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच मतदारसंघातील काही आठ गावांचे निधीअभावी कामे रखडली होती. या बाबत देखील सकारात्मकता दाखवत अधिकारी यांच्याकडून अभिप्राय मंत्रीमहोदयांनी मागवलेला आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर शहर, भोकरी, पातोंडी, सूलवाडी, कोलदा, अंतुरली, धामनदे, नरवेल, पिंपरी नांदू, बेलसवाडी, मेंढोदे (खडकाचे), उचंदा, मुंढळदे, मेळ सांगवे, पंचाने, खामखेडा, भामलवाडी, शिंगाडी, मांगलवाडी, कांडवेल, तांदलवाडी, ऐनपूर, पुरी गोलवाडे, घोडासगाव आणि चिंचखेडा बुद्रुक अशा २१ गावांचा समावेश आहे.

प्रत्येक ठिकाणचे पुनर्वसन झाले नंतर रस्त्याची दिशा बदलत असल्याने तसेच ज्या गावांचे पुनर्वसन झालेले आहे. तेथील दिशा बदलल्याने शेती रस्ता बंद होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याने तात्काळ पुनर्वसन अंतर्गत शेती रस्ते मंजुरी संदर्भात देखील ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. अशी बर्‍याच वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी आ. चंद्रकांत पाटील यांनी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कानावर घातली. त्या मागणीवर त्वरित अंमलबजावणी करून ठोस उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group